कन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा   

कन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा 

#) ३० संशयिताच्या चाचणीत सर्व निगेटिव्ह आढळुन कन्हान परिसर ८७० रूग्ण. 

जाहिराती करिता संपर्क 7020602961

कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा कांद्री येथे रॅपेट ३० व स्वॅब ३० अश्या ६० चाच णी घेण्यात आल्या यातील रॅपेट ३० चाचणीत सर्व  निगेटिव्ह आढळुन कन्हान परिसर एकुण ८७० रूग्ण संख्या आहे. 

       सोमवार दि.१६ ऑक्टों.२०२० पर्यंत कन्हान परि सर ८७० रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा बोरडा रोड कांद्री येथे (दि.१७) ला रॅपेट ३० व स्वॅब ३० अश्या ६० संशयिताची चाच णी घेण्यात आल्या यातील रॅपेट ३० चाचणीत सर्व  रूग्ण निगेटिव्ह आल्याने कन्हान परिसर एकुण ८७० कोरोना बाधिताची संख्या आहे. आता पर्यत कन्हान (३८५) पिपरी (४१) कांद्री (१८१) टेकाडी कोख (७९) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१६) खंडाळा (घ)(७) निलज (१०) जुनिकामठी(१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ७४९ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (२०) वाघो ली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घा टरोहणा (६) असे साटक केंद्र ७०, नागपुर (२५) येर खेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगो री (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ८७० रूग्ण संख्या झाली. यातील ८२९ रूग्ण बरे झाले आहे. सध्या २१ बाधित रूग्ण असुन कन्हान (९) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २० रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट  दिनांक – १७/११/२०२०

जुने एकुण   – ८०७

नवीन          –   ००

एकुण         – ८७०

मुत्यु           –    २०

बरे झाले      – ८२९

बाधित रूग्ण –  २१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सालई माऊली पुलाने घेतले दोघाचां बळी

Tue Nov 17 , 2020
*सालई माऊली पुलाने घेतले दोघाचां बळी* कमलसिह यादव पाराशीवनी तालुका प्रतिनिधी पारिशवनी:-तालुकाचे मोठे तोतलाडोह व पेच प्रकल्प चे पाणि सोडल्याने आतिवृब्टी मुळे तालुका चे सालई माहुली चे पुल प्रणणी ने वाहुण गेल्याने सार्वजीनक बाधकाम बिभागा चे सत्ताधेत अधिकारी व अभियंता नििष्काळचीने वल शुक्रवारच्या रात्रि बाहेर गावा वारून ल्मा वरून आपल्पा […]

You May Like

Archives

Categories

Meta