कन्हान परिसर नविन पाच रूग्णाची भर  #) कन्हान ६१ व साटक ३५ अश्या ९६ चाचणीत पाच रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८७८.    कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा कांद्री येथे रॅपेट ६१ , स्वॅब ६१ व साटक केंद्रात रॅपेट ३५, […]

*सावनेर तालुक्यात युवा मंडळ विकास कार्यक्रमाचा शुभारंभ* सावनेर : नेहरू युवा केंद्र नागपूर तर्फे सावनेर तालुक्यातील गावगावत युवा मंडळे तयार करण्यात येत आहेत . नेहरू युवा केंद्र नागपूर च्या वतीने युवकांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात राष्ट्रनिर्मिती व देशभक्तीच्या भावनेला जागृत करण्याचे कार्य करते. *भविष्याचे सहप्रवासी असे केंद्राचे घोषवाक्य आहे*. सावनेर तालुक्यातील […]

Breaking News

Archives

Categories

Meta