तेजस संस्थे व्दारे तालुक्यातुन १२ वीत प्रथम धनश्री नायडु चा सत्कार   

तेजस संस्थे व्दारे तालुक्यातुन १२ वीत प्रथम धनश्री नायडु चा सत्कार 

कन्हान : – तेजस बहुउद्देशीय संस्था व तेजस प्रशिक्षण कामठी व्दारे कन्हान येथील कुमारी धनश्री चंद्रकुमार नायडु या विद्यार्थीनी इयत्ता १२ वी च्या परिक्षेत   पारशिवनी तालुक्यातुन प्रथम क्रमाकं पटकाविल्या बद्दल भव्य सत्कार करण्यात आला. 

 

     गुरूवार (दि.१५) ला शंकर नगर कांद्री येथे तेजस बहुउद्देशीय संस्था व प्रशिक्षण कामठी व्दारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अरगुलेवार यांचे अध्यक्षेत प्रमुख अतिथी मार्गदर्शक, नगरसेवक महेंद्र भुटानी, जामुवंतराव धोटे विचार मंच अध्यक्ष सुनील चोखारे, विदर्भवादी नेते अरूण केदार, समाजभुषण रमेश महेरोलिया, ग्रामिण पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हान उपाध्यक्ष  कमल सिंह यादव, मार्गदर्शक रहीम शेख, नानविकास उच्च प्राथमिक शाळा नागपुर चे मुख्याध्यापक नरेंद्र खोब्रागडे, सदस्य मिस्बाहऊर रहमान आदीच्या उप स्थित श्रीनारायण विद्यालय कन्हान ची विद्यार्थी नी कु धनश्री चंद्रकुमार नायडु चा इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेत मार्च २०२० मध्ये ९२.६१ % गुण प्राप्त करून पारशिवनी तालुक्यातुन प्रथम क्रमाकं प टकाविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, प्रमाणप त्र देऊन मिठाई भरवुन तिचे आजोबा,आई, वडीलासह भव्य सत्कार करून अभि नंदनाचा वर्षाव करण्यात आला.

  कार्यक्र माचे सुत्रसंचालन तेजस संस्था प्रवक्ता व कविवर्य सुर्यभान शेंडे यांनी तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष देवीदास पेटारे हयानी व्यकत केले. सत्कार समारंभास नगराती ल नागरिग उपस्थित होते.     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अंतरावर निलज (खंडाळा ) गावा शेजारी बारा वर्षी अल्पवयीन मुलगी व मुलगा दि.16 ऑक्टोबर

Fri Oct 16 , 2020
अंतरावर निलज (खंडाळा ) गावा शेजारी बारा वर्षी अल्पवयीन मुलगी व मुलगा दि.16 ऑक्टोबर रोजी साळे अकरा त बाराचा दरम्यान बकर्या चारायला गेले असता आरोपी मनीष रवींद्र चौधरी (वय 25) रा.खंडाळा. हा अल्पवयीन मुली जवळ आला व तीला एक हजार रुपये देतो म्हणून आमीष दाखवून आरोपी युवकाने जबरदस्ती शेतात घेऊन […]

You May Like

Archives

Categories

Meta