राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान शहर कार्यकारणी नियुक्ती व पत्रकार सत्कार कार्यक्रम संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान शहर कार्यकारणी नियुक्ती व पत्रकार सत्कार कार्यक्रम संपन्न

कन्हान:- दि.17/1/2021 ला कन्हान येथे रा.काॅ.पा विधानसभा अध्यक्ष श्री किशोरजी बेलसरे यांनी विधानसभा महिला आघाडी उपाध्यक्ष पदी सौ योगिताताई भलावी यांची नियुक्ती केली व कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे यांनी शहराची कार्यकारणी नियुक्ती करून पदाचे वाटप केले. याप्रसंगी नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज बाबा गुजर, रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोरजी बेलसरे, तालुका कार्याध्यक्ष पारशिवनी पुरणदासजी तांडेकर, जिल्हा महासचिव श्रीरामजी नांदुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.


कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक किशोरजी बेलसरे यांच्या हस्ते शहर कार्याध्यक्षपदी डॉ. कमलेश शर्मा ,उपाध्यक्षपदी अनिलजी भालेकर, महासचिवपदी दिवाकरजी इंगोले, सचिवपदी अश्विन मोरेश्वरजी सायरे व सदस्य नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित असलेले कन्हान शहराचे मा.पत्रकार यांचा गौरव सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित असलेले रा.काॅ.पा रामटेक विधानसभा सचिव संगीतजी भारती,पारशिवनी मीडिया सेल अध्यक्ष रोहित मानवटकर,ज्येष्ठ समाजसेवक मधुकरजी धोपाडे,गणेशजी पानतावणे, विश्वासजी सरोदे,मधुकरजी नागपुरे, कैलाशजी बोरकर, चेतनजी मेश्राम,भीमराव बागडे, चित्राताई सायरे, तेजस्विनी बेलसरे, पुष्पा नागपुरे,सिमा बागडे, रूपाली बागडे, रेणुका सायरे, सरला भायदे,मायाताई भोयर, राणी सरोदे, दुर्गा सावरकर ,मीनाक्षी पोटभरे ,कोमल लांजेवार ,अर्चना नाईक, रूपाली चहांदे, शोभाबाई शेंडे,हिरकणीबाई मेश्राम, डॉ. प्रदीप राणे ,राजू इंगोले ,देवीदास तडस,मोहन बेलसरे, अनिल पुणेकर,सय्यद अफजल,ऐहतेशाम सय्यद,आनंद बेलसरे,चेतन नांदुरकर,सुरज वरखडे, दीपक आखरे, आशिष वानखेडे, रोबिन नीकोसे, अश्वमेेेघ पाटील, आशिष नागपुरे, रोशन मेश्राम, सुरज प्रसाद, अजय सरोदे, बाल्या ढोमणे, लोकेश दमाहे ,सानूूू शेख, किशोर शेंडे ,प्रकाश कुर्वे ,मोहम्मद समीर अब्दुल हलीम, बंडू वंजारी ,आदित्य जैन, निरज सोनी ,मयुर बागडे, हवसाजी पात्रे, युवराज पात्रे, नितेश पात्रे,अंकित लाडेकर ,अलकेश टेंभुर्णॆ,पकज जुगेल, संतोष मधुुमटके, मनोज मधुमटकेे,आदी कार्यक्रमात उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नवनियुक्त पदाधिकारी व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान ला पाच रूग्ण पॉझीटिव्ह आढळले  : कोरोना अपडेट

Tue Jan 19 , 2021
कन्हान ला पाच रूग्ण पॉझीटिव्ह आढळले  #) कन्हान ३, टेकाडी १ गोंडेगाव १ असे ५ रूग्ण आढुन कन्हान परिसर ९६७ रूग्ण.  कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.१९) ला रॅपेट ०३ स्वॅब २४ चाच णी घेण्यात […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta