कन्हान पोलीस ठाण्यात सावित्रीबाई फुले जयंती साजरी कन्हान 3 जानेवारी येथील कन्हान पोलीस स्टेशन सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ” बालिका दिन ‘ म्हणून 3 जानेवारी ला साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्पना चौधरी यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून […]

कन्हान येथे सावित्रीबाई फुले यांचा बालिका दिन म्हणून साजरा कन्हान 3 जानेवारी कन्हान येथील भीमशक्ती कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला हारार्पण करून बालिका दिन म्हणून जयंती साजरी करण्यात आली. आपला समाज जाती,धर्म व पंथाने विखुरलेला आहे. तरीही त्यावेळेस कुठलीही तमा न बाळगता शिक्षणासारख्या […]

कान्द्री येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी कन्हान ता.3 स्थानीय कान्द्री कन्हान येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली तरी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत गजानन हटवार सामाजिक कार्यकर्ते यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तरी प्रमुख उपस्थितीत म्हणून प्रकाश वरकडे,गणेश सरोदे, हेमराज मस्के,अंकुश कुंभलकर,प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे […]

*सावित्रीबाई फुले जयंती विशेष लेख ….* *राजकारणातील प्रतिभा ………..* आज सावित्रीबाई फुले जयंती आहे, सगळीकडे सावित्री बाई फुले यांचा सन्मान केला जातो, महाराष्ट्र शासनाने देखील हा दिवस शिक्षिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पण आपल्याच समाजात आपल्याच अवतीभोवती अनेक सावित्री आणि ज्योतिबा फुले आहेत. ते आजच्या समाजासाठी आदर्श […]

Archives

Categories

Meta