शेता शीवारा मधून शंभर धानाचे बोरे चोरीला

शेता शीवारात मधून शंभर धानाचे बोरे चोरीला

कन्हान ता.21 : कन्हान शहरा पासुन आठ किलोमीटर अंतरावर बोर्डा गावा हददीत अंकुश घनश्याम बादुले 56 रा.स्वामी विवेकानंदन नगर कन्हान यांचा मालकीचे शेत असुन शेतात धान पिक घेतल्याने त्यांनी धान स्थानीक मजुराकडुन कापून शेता मध्येच ठेवलेला होता यात अज्ञात आरोपीनी गाडी मध्ये दि.19 जानेवारी रोजी मध्य रात्री बारा ते पाच वाजता दरम्यान 115 धान बोरी असलेल्या धाना मधून 100 धान बोरी अज्ञात आरोपीनी चोरून नेले. अंकुश घनश्याम बादुले यांना धान चोरी झाल्याचे समजताच कन्हान पोलिस स्टेशनला माहीती दिली पोलिसानी घटनास्थळी धाव घेत अज्ञात आरोपी विरूदध अप क्र 13/21 कलम 379 भादवी गुन्हा दाखल करून पोलिस निरीक्षक अरूण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनाखाली अधीकतपास करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

फुटलेली पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती करुन त्वरीत गड्डा बुझविण्याची मांगणी

Fri Jan 22 , 2021
*फुटलेली पाण्याची पाईप लाईन दुरुस्ती करुन त्वरीत गड्डा बुझविण्याची मांगणी* #) नागरिकांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या हदीत येणार्या गांधी चौक मार्गा वरची पाण्याची पाईप लाईन गेल्या एका हफ्ता भरापासुन फुटल्याने पाणी रस्तावर वाहत असल्याने नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत असुन गांधी चौकातल्या […]

You May Like

Archives

Categories

Meta