कन्हान शहरातील नागरिकांच्या पक्के पट्ट्याची घेतली दखल मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन कन्हान 24 जानेवारी कन्हान शहरात ता.24 जानेवारीला महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री मा. ना.सुनीलबाबू केदार यांनी शहरातील विविध समस्या बाबत दौरा करून पाहणी केली.    सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष चंद्रशेखर भीमटे यांच्या हस्ते मंत्री सुनीलबाबू केदार व रश्मी बर्वे […]

*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गणराज्य दिवस साजरा* कन्हान : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे 72 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. प्रसंगी जेष्ठ नागरिक सत्कार सुद्धा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.अभिषेक बेलसरे (कन्हान शहर रा.कां पा. अध्यक्ष ) व झेंडावंदन अक्रमजी शेख (अध्यक्ष दुकानदार संघ )यांचा […]

*प्रजासत्ताक दिना निमित्य महापुरुषांना केले अभिवादन* कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे गांधी चौक येथे प्रजासत्ताक दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व महापुरुषांना अभिवादन करीत  गणतंत्र दिवस थाटात साजरा करण्यात आला . मंगळवार दिनांक २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिना निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक […]

ध्वजारोहन करून कन्हानला वैभव प्राप्त करण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचा शुभारंभ कन्हान : – एकेकाळी महाराष्ट्र राज्यात क्रमाक २ ची ग्राम पंचायतीचे नगरपरिषदेत रूपातंर होऊन सुध्दा नागरिकांना मुलभुत सोयीसुविधेचा अभावाने नागरिक त्रस्त असुन समस्या वाढुन शहरीकरणाने अराजकता वाढुन सर्वसामान्य लोक चांगलेच अडचणीत आल्याने कन्हान चे सुज्ञ व विचारवंत नागरिक सामोर येत गावातील […]

मा. सुनिल केदारांचे टेकाडी (कोख) सरपंचा सुनिता मेश्राम व्दारे स्वागत करून समस्या सांगितल्या कन्हान : – वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्राच्या खुली कोळसा खदान प्रशासना व्दारे निर्माण समस्या जाणुन घेण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन दुग्ध विकास, युवा क्रिडा मंत्री मा ना सुनिल केदार यांच्या दौ-यात टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम यांनी जंगी […]

धानाच्या गंजीला आग लागुन शेतक-यांचे दिड लाखाचे नुकसान कन्हान : – वाघोली येथील शेतकरी शालीकजी काकडे हयांनी धानपिकाची कापणी करून शेतात ठेवलेल्या चार एकर मधिल धानाच्या गंजीला सकाळी आग लागुन राख झाली. तर लागुनच असलेली पाच एकरांच्या धानाच्या गंजीला गावक-यांच्या मदत कार्या मुळे वाचविण्यात आले. ८० ते ८५ धानबो-यांची गंजी जळुन […]

दुचाकी ला ट्रक ची धडक , अपघातातील जख्मी सुबोध बोरकर चा उपचारा दरम्यान मुत्यु कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गा वरील वाघोली खाजगी कंम्पनीतुन कामकरून दुचाकी ने घरी परत जाताना तारसा रोड पुलाजवळ अज्ञात ट्रक चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने दुचाकी ला धडल मारल्याने दोन्ही खाली पडुन जख्मी झाल्याने […]

आमडी येथे महिलांची गहु पिक व्यवस्थापन शेती शाळा संपन्न कन्हान : – पारशिवनी तालुका कृषी कार्यालया व्दारे कन्हान मंडळ अधिकारी श्री जी. बी. वाघ हयांनी आमडी येथे महिला शेतक-यांची गहु पिक व्यवस्थापन शेती शाळेचे आयोजन करून परिसरातील शेतक-यांना गहु पिक व्यवस्थापन व इतर शेती विषयी मार्गदर्शन करण्यात आले.      […]

प्रवासी हातमजुरांचे जनजागृती शिबीर संपन्न  कन्हान : –  दत्तोपंत ठेंगड़ी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड नागपुर तथा संकल्प ग्रामोत्थान बहुउदेशिय संस्था टेकाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दयानगर कामठी – कॉलरी च्या प्रवासी हातमजुरा (श्रमिक) करिता दोन दिवसीय जनजागृती शिबीर संपन्न झाले.  टेकाडी (कोख) आंगनवाड़ी परिसरात प्रवासी हातमजुरांच्या दोन दिवसीय जनजागृती शिबीरांचे […]

ध्वजारोहन करून कन्हानला वैभव प्राप्त करण्यास ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचा शुभारंभ कन्हान : – एकेकाळी महाराष्ट्र राज्यात क्रमाक २ ची ग्राम पंचायतीचे नगरपरिषदेत रूपातंर होऊन सुध्दा नागरिकांना मुलभुत सोयीसुविधेचा अभावाने नागरिक त्रस्त असुन समस्या वाढुन शहरीकरणाने अराजकता वाढुन सर्वसामान्य लोक चांगलेच अडचणीत आल्याने कन्हान चे सुज्ञ व विचारवंत नागरिक सामोर येत गावा तील […]

Archives

Categories

Meta