मुख्य महामार्गावर स्पीड ब्रेकर लावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा

मुख्य महामार्गावर स्पीड ब्रेकर लावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा

कामठी  : तालुका वडोदा ते कुही नॅशनल हायवे मार्गावर नेहमी जीवघेणे अपघात होत असुन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे . वडोदा पासून 500 मीटर अंतरावर असलेले अपघाती वळण, टर्निंग पॉईंट, येथे रोज अपघात होतात हे टाळण्या करिता नॅशनल हायवे चे सुप्रिटेण्डेण्ट इंजिनियर यांनी मार्गावर तात्काळ आठ दिवसात स्पीड ब्रेकर लावावे करिता निवेदन जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांच्या नेतृत्वात देणेत आले, यावेळी कामठी तालुका अध्यक्ष सोपान गाभने, युवक अध्यक्ष लुकेश येलने ,नितेश दूरबुळे राजेश निशाणे स्वप्नील गोपाळ अठारकर,स्वप्नील भोयर, विजय पांडे, दिलीप सांनगडीकर,राजू सोनकुसरे, व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.आठ दिवसात मार्गावर स्पीड ब्रेकर लागले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ रास्ता रोको आंदोलन करणेत येईल असा इशारा देणेत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वयोवृद्धास लुटणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; सावनेर येथिल घटना

Fri Jan 14 , 2022
सावनेर : तहसिल कार्यालय सावनेर कडे जाणा – या मार्गाने जात असतांना एका अनोळखी इसमाने वयोवृद्धास थांबवुन तंबाखु खाणे करीता चुना मागीतला , न दिल्याने खिश्यातील त्यांच्या बळजबरीने 10,000 / – रू हिसकावुन पळुन गेला . हा प्रकार दि . 11 जानेवारी रोजी भरदिवसा 12:30 च्या सुमारास घडला . आनंदराव […]

You May Like

Archives

Categories

Meta