* युवकांना दशरात्रौत्सव महोत्सवाची गरज- शांताराम जळते * प्रत्येक घरातील माता जिजाऊ असली की, शिवबा घडेल *कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन कन्हान –  माँसाहेब मनाने जेवढ्या हळव्या होत्या, तितक्याच कणखरही होत्या.आजच्या युगातील मातांना कदाचित ते जमणार नाही. त्यामुळे, प्रत्येक घरात जर शिवबा जन्माला यायचा असेल तर प्रत्येक घरातील माता […]

सावनेर शहरात विदर्भ स्तरीय स्केटींग स्पर्धाचे आयोजन सावनेर : स्वामी विवेकानंद यांचा १५९ व्या जयंती निमित्त (राष्ट्रीय युवा दिवस) निमित्त  विदर्भ स्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन आयकॉन स्केटिंग अकॅडमी द्वारा करण्यात आले होते . त्यामध्ये विदर्भातील नामवंत संघटनेच्या स्केटर्सनी सहभाग घेतला होता.त्यामध्ये सावनेर,उमरेड,नागपूर,रामटेक, चंद्रपूर,अमरावती,वरूड,यवतमाळ येथून आलेल्या स्केटर्सनी सहभाग नोंदवला.     […]

Archives

Categories

Meta