*खेडी- येसंबा मार्गाचे भुमिपुजन कार्यक्रम थाटात *१७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन कन्हान – जिल्हा परिषद नागपुर व येसंबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खेडी ते येसंबा पोचरस्ता डांबरीकरण १७ लक्ष निधी बांधकामाचे भुमिपुजन कार्यक्रम कैलास बरबटे यांच्या हस्ते पार पाडले. जिल्हा परिषद नागपुर व येसंबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खेडी मार्ग ते येसंबा […]

कन्हान गहुहिवरा रस्त्यावरून जड वाहतुक बंद करिता कन्हान -कांद्रीत कलंगीतुर्रा #) नगराध्यक्षाने दगड गाडुन जड वाहतुक बंद केली तर ट्रांसपोर्टरने काढुन जड वाहतुक सुरू. #) एकमेका विरूध्द गुन्हा दाखल करण्याकरिता कन्हान पोलीस निरिक्षकास तक्रारीचे निवेदन. कन्हान : – तारसा रोड चौक ते गहुहिवरा चाचेर मार्गा वरुन गेल्या बऱ्याच दिवसा पासुन […]

कै.राम गणेश गडकरी यांची १०३ री पुण्यतिथि सम्पन्न . सावनेर :  कै.राम गणेश गडकरी स्मारक संघर्ष समिति व कै राम गणेश गडकरी बहुउद्देशीय संस्था सावनेर च्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण राम गणेश गडकरी याची १०३ री पुण्यतिथि चा कार्यक्रम साध्या पदद्ध्तीने साजरा करण्यात आला . कै.राम गणेश गडकरी […]

Archives

Categories

Meta