भ्रष्ट केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला युवक कॉंग्रेसचा तीव्र विरोध

*भ्रष्ट केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला युवक कॉंग्रेसचा तीव्र विरोध*

सावनेर : काँग्रेसचे पूर्व अध्यक्ष तथा लोकसभेचे *खासदार मा. राहुलजी गांधी* यांना सुरत कोर्टाने दबावात येऊन उलटसुलट विषयावर दोषी ठरवून दोन वर्षाची शिक्षा सुनावली परंतु लगेच जामीन सुद्धा देण्यात आला,परंतु मोदी सरकारणे नेहमी प्रमाणे सत्तेचा दुरूपयोग करत तसेच मोदी आणि अडानी यांचे संबंध उघड़कीस येऊ नये व अडानी चा *महाघोटाळा* मोदी सरकार तर्फे दाबण्यात यावा या करीता *मा. राहुलजी गांधी* यांची लोकसभेची सदस्यता रद्द करण्यात आली, याच्या विरोधात आज .दि 25-3-2023 ला गाँधी पुतळा सावनेर येथे सकाळी 11.00 वा मोदी सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

सावनेर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे, यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, या आंदोलनात प्रामुख्याने उपस्थित युवक कॉंग्रेस चे नागपुर जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष आशीष मंडपे सावनेर विधानसभा उपाध्यक्ष मयूर पाचभावे,सरपंच अमोल केने, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौरभ श्रीरामे, मंगेश डाखोड़े,,सरपंच प्रवीण झाडे,पवन जैस्वाल, मयूर पाचभावे, राहुल ढोंगड़े,मृनाल हरडे,सुनील चपेकार, दिपक बसवार,मंगेश लाडूकर,मोहित बारसकर, हिमांशु बाटोले, अजय महाजन,स्वप्निल

, विक्की गोलाईत,रोशन घ्यार, आशीष जामदार, रितेश गोलाईत,प्रमोद लांडगे, विनोद खंगारे, सचिन मोहोतकर,संदीप वाघ, वेदांत आवते,स्वपनिल ठाकरे, क्रुणाल सातपुते आदि उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्रा.प्रिया अतकरे यांना "इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्डने सम्मानित

Thu Mar 30 , 2023
प्रा.प्रिया अतकरे यांना “इंटरनॅशनल एक्सेलन्स अवॉर्डने सम्मानित कन्हान,ता.३० मार्च      वच्छलागोपी पब्लिक स्कूल कन्हान- कांद्रीच्या प्राचार्या श्रीमती प्रिया अतकरे मॅडम यांना ऑनलाइन १४ देशांमधून “इंटरनॅशनल एक्सेलन्स‌ अवॉर्ड २०२३” वर्षातील उत्कृष्ट नेतृत्व प्रिन्सिपल साठी पुरस्काराने गौरव करण्यात आला.       वी.जी.पी.एस.स्कुलच्या प्राचार्य प्रिया अंकुर अतकरे यांचे कौतुकास्पद अभिनंदन व […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta