पारशिवनी तालुका सरपंच सेवा संघटन पारशिवनी चे अध्यक्षपदी ; प्रदिप दियेवार

पारशिवनी तालुका सरपंच सेवा संघटन पारशिवनी चे अध्यक्ष पदी प्रदिप दियेवार यांची नियुकी

कमलसिह यादव
पाराशेवनी तालुका प्रीतानिधी

पाराशिवनी (ता प्र):–पारशिवनी तालुका सरपंच सेवा संघटनेचा पादाधिकारी यांची निवळ करण्या करीता आज पारशिवनी तालुका सरपंच संघटन कार्यालयात पारशिवनी तालुक्याती सर्व सरपंचांची बैटक घेऊन चर्चा करून सर्व संमतीनी श्री प्रदीप दियेवार सरपंच (निंबा ) यांची पारशिवनी तालुका सरपंच सेवा संघटन पदावर नियुक्ती सर्वोसम्मती ने करण्यात आली.
पाराशिवनी तालुका सरपंच सेवा संघठन च्या अध्यक्ष प्रादिप दियेवार (निबां)
.उपाध्यक्ष :१)नरेश मोतीराम ढोणे(बखारी) ,२)सौ शुभांगी राजु भोस्कर (आमडी),सचिव : प्रकाश भाऊराव कांबळे (पालोरा),सहसचिव विद्याताई दिलिप चिखले (वराडा) ,
कोषाध्यक्ष : सुनिता पृथ्वीराज मेक्षाम (टेकाड़ी ,केा.ख.),
सराचिटणीस : खेमराज चिरकुट दळणे (करंभा),
संगठक ज्ञानेश्वर महादेव राऊत (भागीमहारी),
सहसंगठक :उषा भगवान गदरे, (चारगाव),
प्रसिद्धी प्रमुख।: नितेश चितांमन राऊत (गोडगाव) ,
सलाहगार प्रमुख : बळवंत मारोतराव पडोळे (कांदी),


कार्यकारणी सदस्य ::
१)चक्रधर संतांष महाजन (गवना)
२)राजेन्द्र वसंतराव ठाकुर (पाळासावळी)
३)मनोहर कान्हु ड्डुरे (बोरडा)
४)शिलाताई पुरशोतम येवले (डोरली)
५)रामेश्वर शिवदास राऊत (डुमरीकला)
६)सेवक कचरू मेश्राम (वाघोळा)
७)भुजंग शेषराव ठाकरे (सालई ,माहुली)
८)मोहन सोनबा सहारे (सालई मोकासा) यांची नियुक्ती कर०यात आली
एकुन १९पदाधीकारी व सदस्यांची निवळ करण्यात आली.
सरपंच संघटन चे नव नियुक अध्यक्ष श्री प्रदीप दियेवार यांचा सलाहगार श्री बलवंत पडोले. सह सर्व पदाधिकारी यांचा नियुक्त सर्व पदाधिकारी यांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात नविन १६ रूग्ण  : कोरोना अपडेट

Thu Sep 24 , 2020
कन्हान परिसरात नविन १६ रूग्ण  #) कन्हान ६,पिपरी १,कांद्री २, टेका डी कोख २,खंडाळा १,आमडी ४ अ से १६ रूग्ण, कन्हान परिसर ६९४.     कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२२) च्या स्वॅब १८ लोकांच्या चाचणीत (७)(दि.२४) ला रॅपेट […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta