कन्हान स्व:ईच्छा कडक लाॅकडाऊन ला व्यापारी,  दुकानदारांचा उत्तम प्रतिसाद 

कन्हान स्व:ईच्छा कडक लाॅकडाऊन ला व्यापारी,  दुकानदारांचा उत्तम प्रतिसाद 

#) भाजीपाला व चिल्लर विक्रेता दुकानदार महासंघात नाही – अकरम कुरैशी. 

# ) इनमिन दुकानदारांच्या स्व:ईच्छा लॉकडाऊन ला विरोध करून काय साध्य केले ? 

कन्हान : – शहरात व परिसरात कोरोना चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढुन किती तरी लोकांचा बळी जात अस ल्यामुळे परिसरातल्या नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले असताना कन्हान-कांन्द्री दुकानदार महा संघाने वैद्यकीय सेवा, दुध डेअरी या अतिआवश्यक दुकाने सोडुन व्यापारी, दुकानदारांच्या सहमतीने कन्हा न ला स्वईच्छेने सात दिवस कडक लाॅकडाऊन लोक हितार्थ निर्णयास चांगला प्रतिसाद असुन या  निर्णयास विरोध करणा-या इनमिन दुकानदारानी विरोध करून काय साध्य केले हा शहरवासीयांना चिंतनाचा विषय नागरिकांच्या चर्चेतुन येत आहे. 

         कन्हान शहर व परिसरात कोरोना संसर्ग रूग्णां ची वाढती संख्या आणि मुत्यु दर सुध्दा वाढु लागल्याने समाजालाही काही आपले देणे लागते. या सामाजिक बांधिलकीतुन प्रेरित होऊन नागरिकांच्या हितार्थ कोरो ना संसर्गााचा प्रादुर्भाव, महामारी रोखण्याकरिता कोरो ना साखळी तोडुन कोरोना हद्दपार करण्यास एक पर्यं त म्हणुन कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाने नगरपरि षद कन्हान-पिपरी, पोलीस प्रशासनास सहकार्या च्या दुष्टीने गुरुवार (दि.२२) एप्रिल ला कोरोना संसर्ग रोख थाम पार्श्वभुमिवर कन्हान कांद्रीला वैद्यकीय सेवा व दुध डेअरीचे दुकानें सोडुन सर्व व्यापारी दुकाने स्व:ई च्छेने सोमवार दि.२६ एप्रिल ते रविवार २ मे पर्यंत सात दिवस कडक लॉकडाऊन पाळण्यात येत असता ना इनमिन दुकानदारांनी शासनाच्या नियमावली सांग त लॉकडाऊनला विरोध करून भाजीपाला व इनमिन  दुकाने सुरू करण्यास प्रवृत्त केले. यामुळे सोसल डिस्ट्र सिंग, मास्क, गर्दी टाळणे, वेळेचे बंधन, आरटीपीआर तपासणी अहवाल आदी शासनाच्या कोरोना रोखथाम नियमावलीची दुकाने उघडणा-या दुकानदारां कडुन अमलबजावनी करण्याची नगरपरिषद मुख्याधिकारीस निवेदन देऊन शासनाच्या नियमानुसार ७ ते ११ पर्यंत दुकाने सुरु ठेवण्याची मागणी करणा-यांनी नैतिक जवाबदारी का घेऊ नये ?  कन्हान परिलरातील नागरि कांच्या जनहितार्थ कन्हान स्व:ईच्छा कडक लॉकडाऊ न ला विरोध करणा-यांनी काय साध्य केले. हा सुध्दा शहरवासीयांचा महत्वाचा चिंतनाचा विषय चर्चेतुन सा मोर येत आहे. 

महासंघाच्या कडक लॉकडाऊनला दुकानदार, नागरिकांचा स्वयंफुर्त उत्तम प्रतिसाद – मा. प्रकाश जाधव. 

     

       देशात, राज्यात, नागपुर जिल्हयासह कन्हान परि सरात कोराना संसर्गाचा झपाटयाने वाढता प्रादुर्भाव बघता सामाजिक बांधिलकीतुन नागरिकांच्या हितार्थ कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यास कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाने योग्य वेळी स्व:ईच्छा सात दिवस कडक लॉकडाऊन ला शहरात पहिल्यांदा दुकानदार व नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत जनहितार्थ शासनाला सहकार्य करित असल्याने दुकानदार महासंघ कन्हान-कांद्री व शहरवासीयांचे माजी खासदार व ग्रामोन्नती प्रतिष्ठाण अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ जाधव हयांनी अभिनंदन.केले. 

कन्हान-कांद्री दुकानदारांचे कडक लॉकडाऊन ला  ९९% समर्थन – अकरम कुरेशी. 

        कन्हान परिसरात अतिवेगाने वाढणा-या कोरोना संसर्ग व मुत्यु प्रमाण बघता शहर व परिसरातील नाग रिकांच्या हितार्थ कोरोना संसर्गाची साखळी तोडण्या करिता कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाच्या शहरात सात दिवस कडक लॉकजाऊन ला दुकानदारांनी ९९ % समर्थन असुन नागरिकांचा सुध्दा चांगला प्रतिसाद आहे. भाजीपाला व चिल्लर दुकाने महासंघात नाही. लॉकडाऊन ला विरोध करून काही दुकाने सुरू कर ण्यास प्रवृत्त करणा-यांनी शासनाच्या कोरोना प्रतिबंधा त्मक नियमावलीची अमलबजावणी करण्याची नैतिक जवाबदारी घ्यावी. अकरम कुरेशी अध्यक्ष कन्हान-कांद्री दुकानदार महासंघ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे एंटीबॉडी टेस्टींग व प्लाज्मा शिविर थाटात संपन्न

Sun May 2 , 2021
*कन्हान येथे एंटीबॉडी टेस्टींग व प्लाज्मा शिविर थाटात संपन्न* कन्हान :- देशातील कोरोना ची परिस्थिती पाहता रुग्णालयात रुग्णांना होणारी कमतरता भासत असल्याने  हमारी दुनिया संघटन , युवा चेतना मंच व कन्हान शहर विकास मंच यांचा संयुक्त विद्यमानाने दोन दिवसीय एंटीबॉडी टेस्ट , प्लाज्मा शिविर व राक्तदान शिविराचे आयोजन डोणेकर सभागृह […]

You May Like

Archives

Categories

Meta