*शिवणी जि.प. सर्कलमध्ये कोव्हीड चाचणी व जनजागृती* *नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद* घाटंजी- तालुक्यातील शिवणी जिल्हा परिषद सर्कलमध्ये नागरिकांत जनजागृती करून कोव्हिड १९ ची चाचणी करून नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहे याच उपाययोजनेचा एक भाग म्हणून दिनांक २१ मे रोजी तहसीलदार पूजा माटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवणी जिल्हा परिषद […]

कांद्री चा युवक ऋृषभ वैद्य नागपुर येथे हरवला.  कन्हान : – कांद्री येथील रहिवासी सुनिता मधुकर वैद्य यांच्या मुलगा ॠषभ मधुकर वैद्य यांची मानसिक स्थिति खराब असल्यामुळे उपचाराकरिता नागपुरला नेले असता तो लोकमत चौकातुन लापता झाल्याने शोध घेतले असता मिळुन न आल्याने मुलाच्या आई ने सिताबर्डी पोलीस स्टेशन नागपुर येथे […]

पालकमंत्री नितीन राऊत ची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट. कन्हान : –  पारशिवनी तालुक्यात कोव्हिड -१९ च्या महामारी प्रतिबंधात्मक उपाय योजना करिता जिल्हा प्रशासना कडुन व आरोग्य विभागाकडुन होत असलेल्या असहकार्य व दिरंगाईच्या विरोधात रामटेक विधानसभा क्षेत्राचे काॅंग्रेस नेते उदयसिंह ऊर्फ गज्जु यादव यांनी गांधी पुतळा व्हेरायटी चौक, सिताबर्डी नागपुर येथील उपोषणाची […]

Archives

Categories

Meta