सावनेर मध्ये होमगार्ड पथकाचा ७५ वा वर्धापन दिन ग्रामस्वच्छता करून संपन्न

*होमगार्ड पथकाचा ७५ वा वर्धापन दिन ग्रामस्वच्छता करून संपन्न*


सावनेर :  होमगार्ड पथकाचा ७५ वा वर्धापन दिन होमगार्ड पथक सावनेर व पोलिस स्टेशन परिसरात होमगार्ड सैनिकानी आज दि.11 डिसेबर शनिवार रोजी साफसफाई करून साजरा करण्यात आला.
पोलिस विभागाला गरजेच्या वेळेस सेवा देणाऱ्या सावनेर होमगार्ड पथकाचा ७५ वा वर्धापन दिन आज दि. 11 डिसेबरला शनिवार रोजी होमगार्ड समादेशक अधिकारी श्री तुलसीदास आवते यांच्या मार्गदर्शनात सकाळी परेड होवुन होमगार्ड कार्यालय व पोलिस स्टेशन परिसरासतील होमगार्ड सैनिकांनी साफ सफाई करून कचऱ्याची उचल केली.

रुक्षारोपण करुण या वेळी प्रमुख पाहुने सावनेर पुलिस स्टेशन चे पुलिस उपनिरीक्षक सतेश पाटिल समादेशक अधिकारी श्री. आवते, दीपक गवई, संतोष मोहताकर ,तेजराम संडेल, कैलास मोहबिया, कुणाल कवडे, नितिन भोंगा, राजकुमार कानफाड़े, तरुण सावरकर, प्रीतम पारधी, किरण कनोजे, हितेश तंदुड़कर,जयप्रकाश वानखेड़े, कु अस्मिता बागड़े, कौशल चौरसिया, मनीषा कंगाली, मीणा अलोने, किरण गीता गजभिये,आदि महिला व पुरुष होमगार्ड उपस्थित होते. यावेळी होमगार्ड समादेशक आवते यांनी होमगार्ड सैनिकांच्या कार्याची माहीती दिली व कार्यक्रमाचे मार्गदर्शन पुलिस उपनिरीक्षक सतेश पाटिल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वाघोली शिवारात दोन ट्रकचा भिषण अपघात, एक ट्रक पलटला

Sun Dec 12 , 2021
वाघोली शिवारात दोन ट्रकचा भिषण अपघात, एक ट्रक पलटला कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत सात कि मी अंतरावर नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील वाघोली बस स्टाप जवळ दोन ट्रकचा भिषण अपघात होऊन ट्रक चालक जख्मी होऊन उपचार सुरू असुन ट्रक व त्यातील मालाचे नुकसान झाल्याने कन्हान पो स्टे ला […]

You May Like

Archives

Categories

Meta