कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत कन्हान : 2021 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 15 कोरोना बाधितांच्या कुटुंबीयांना नुकतीच 30 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर उर्फ ​​चिंटू वाकुडकर यांच्या प्रयत्नाने कन्हान परिसरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १५ जणांच्या कुटुंबियांना सह्याद्री संस्थेच्या वतीने तीस हजार रु.ची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी […]

*घरकुल आवास बांधकाम तात्काळ सुरु करण्याची मागणी* नागरिकांचे नप मुख्याधिकार्यांना निवेदन कन्हान – कन्हान – पिपरी शहरातील गरजु नागरिकांनी नगर परिषद कार्यालय येथे इंदिरा गांधी आवास योजनेचे घरकुल आवास मिळण्याकरिता अर्ज दाखल केले होते . परंतु आजपर्यंत या योजनेचा लाभ गरजु नागरिकांना मिळाला नसल्याने सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यांनी […]

*कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य नागरिकांना निरोध वाटुन केली जनजागृति* मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे आयोजन कन्हान – कन्हान येथे विश्व एड्स दिवस निमित्य मानवाधिकार संरक्षण संघटन द्वारे जनजागृति अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन नागरिकांन मध्ये जनजागृति करुन व नागरिकांना निरोध वाटप करुन विश्व एड्स दिवस साजरा करण्यात आला . […]

Archives

Categories

Meta