अखिल नागपूर तालुका शिक्षक संघाची कार्यकारणी घोषित

अखिल नागपूर तालुका शिक्षक संघाची कार्यकारणी घोषित


कन्हान : –  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा ची नागपुर तालुका शाखा कार्यकारणी नुकतीच जाही र करण्यात आली. नुतन कार्यकारणीत तालुका शिक्ष क नेते पदावर राजेश वैरागडे, रामेश्वर अवचट, तालुका अध्यक्ष पदी अर्जुन धांडे तर तालुका सरचिटणीस पदा वर रूपेश भोयर यांची नियुक्ती करण्यात आली. उपा ध्यक्ष सुनिल शर्मा, कोषाध्यक्ष अरूण मोहणे, प्रसिद्धी प्रमुख रविंद्र बोबडे आणि दलित निमजे, सुर्यभान वझे कर व शंकरराव हिवंज यांची सल्लागार पदावर नियु क्ती करण्यात आली. महिला अध्यक्ष म्हणुन अनुराधा महल्ले, उपाध्यक्ष सुधा धांडे, वैशाली बाजारे, संध्या काचेवार यांची तर सिमा महल्ले यांची महिला सरचिट णीस पद्दी नियुक्ती करण्यात आली.

       नवनियुक्त कार्यकारणीचे गोपाळराव चरडे, रामु गोतमारे, सुनील पेटकर, सुभाष गायधने, ज्ञानेश्वर वंजा री, धनराज बोडे, आनंद गिरडकर, अशोक बावनकुळे, गजेंद्र कोल्हे, विरेंद्र वाघमारे, प्नकाश बांबल, निलेश राठोड, पंजाब राठोड, लोकेश सुर्यवंशी, दिलीप जिभ काटे, अशोक डोंगरे, उज्वल रोकडे, आशा झिल्पे, सिंधु टिपरे, वंदना डेकाटे, नंदा गिरडकर, सुनंदा देशमुख, वंदना पोहेकर, श्वेता कुरझडकर, वर्षा साठवने, माया मोहीतकर, अल्का नायसे आदींने अभिनंदन केले.


 तालुका अध्यक्ष अर्जुन धांडे 

 

तालुका सरचिटणीस रूपेश भोयर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अवैध चोरीचा आठ टन कोळसा वेकोली सुरक्षा अधिका-यांनी पकडला

Sun Dec 6 , 2020
अवैध चोरीचा आठ टन कोळसा वेकोली सुरक्षा अधिका-यांनी पकडला.  कन्हान : –  वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदानचा कोळसा डुमरी रेल्वे कोळसा यार्ड व इतर ठिकाणी ट्रक व्दारे वाहतुक करण्यात येत असुन गोंडेगाव डुमरी रस्त्यावर अवैध कोळसा चोरी करणारे ट्रक चालकाला पैसे देत रस्त्या लगत कोळसा पाडतात असा अवैध कोळसा वेकोलि सुरक्षा […]

You May Like

Archives

Categories

Meta