बी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारिद्रय रेषेखालील कुटुंब आहेत. यापूर्वी तालुका स्तरावरील पंचायत समिती मधून मिळत होते. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. समाजातील […]

शहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट नागपूर- मेट्रोने आपण प्रवास करीत असाल आणि स्थानकावर उतरल्यानंतर आपल्याला जवळपास कुठे जायचे असेल तर शहर बस सेवा आपल्या सेवेत राहतील. मेट्रोला आता शहर बसची कनेक्टिव्हिटी दिल्याने नागपूरकरांचा मेट्रोने प्रवास सुकर होणार आहे. वर्धा मार्गावरील खापरी तसेच हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर या मेट्रोच्या स्थानकावरून पुढील प्रवासासाठी […]

*कामठी तालुक्यातील 47 ग्रामपंचायातीच्या सरपंच पदाचे आरक्षण* कामठी : आज कामठी तालुक्यातील 47 ग्रामपंचायातीच्या सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले.ज्यामध्ये अनुसूचित जाती करिता 8 ग्रामपंचायती, अनुसूचित जमातीकरीता 3 ग्रामपंचायती , नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरिता 13 ग्रामपंचायती तर सर्वसाधारण प्रवर्गाकरिता 23 ग्रामपंचायती चा समावेश आहे. यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता 8 ग्रामपंचायतीची निवड करण्यात […]

Archives

Categories

Meta