तालुकात दहा ग्राम पंचायत तुन १३ नामांकन भरले,आज ७ लोकांनी अर्ज केले जमा कमलसिह यादव पारा शिवनी तालुका प्रतिनिधी *पारा शिवनी*(ता प्र):-तालुक्यातील ५१ ग्रा. पं. पैकी १० ग्रामपंचायत च्या निवडणुकात एकुण १५४४२मतदाता येत्या १५ जानेवारीला मतदान करून . यात ८४ग्राम पंचायत सदस्य निवडून द्यायचे आहे. यासाठी ग्रा. पं. क्षेत्रातील हौशी […]

*नयाकुंड शिवारात बोलेरो जिप ने विरुद्ध दिशेने येणारी एक्टीवा ला समोरून टक्कर ने एक मृत,तिन घायल* कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रातिनिधी *पारशिवनी*(ता प्र):- पोलिस स्टेशन च्या हद्दीत रामटेक-पारशिवनी महामार्ग स्थित नयाकुडं शिवारात दि. २६ डिसेंबर चे रात्रि ७:३० वा. दरम्यान दुचाकी चालक मृतक नामे मंगेश यादवराव गावंडे वय 30वर्ष रा. […]

*ट्रक ने मागुन धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभिर जख्मी,ट्रक चालक फरार* कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी *पारशिवनी* (ता प्र):-पारशिवनी पोलिस स्टेशन ह्होत नागपूर-मनसर मार्गावरील आमडी फाट्यावरील इंडियन पेट्रोलपंपाजवळ ट्रकचालकाच्या निषकाळजीपणामुळे दुचाकीला मागुन धडक दिल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. आमडी फाटा येथून दुचाकी क्र. एम. एच. ३१ […]

  सावनेर : निवडणूक आयोगाने नुकताच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे . या अनुषंगाने सावनेर तालुक्यात एकूण ११२ सदस्यांचे सख्याबळ असलेल्या १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत . यावर ताबा मिळवण्यासाठी स्थानिक गाव पुढाऱ्यांसह राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी कंबर कसली आहे . बारा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या ११२ सदस्यांचे भाग्य एकूण ४ ९ […]

Archives

Categories

Meta