महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन नागपूर दि.6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबरला उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर विनम्र अभिवादन केले. मुंबई येथील चैत्यभूमीवर सकाळी मुख्यमंत्र्यासह अभिवादन केल्यानंतर ते नागपूरला आले. तेथून थेट दीक्षाभूमीवर आज दुपारी सव्वाबारा वाजता त्यांचे […]

कोळसा ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी #) दुचाकी चालक धनराज कुंभलकर यांचा घटना स्थळीच मुत्यु. मागे स्वार गंभीर . कन्हान : – गोंडेगाव डुमरी रोडवर एंसबा गावाजवळील शेतातुन घरी जाणा-या दुचाकी ला गोंडेगाव खुली कोळसा खदान येथुन डुमरी कडे जाणा-या कोळसा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक मारल्याने […]

फोन वर लिंक वर माहीती पाठविण्यास सांगुन २५ हजार रूपयांची फसवणुक  कन्हान : –  फिर्यादीस अज्ञात आरोपीने फोन करून आपला जियो फोन बंद होणार असल्याने आपले आधार कार्ड लिंक करण्याकरिता लिंकवर संबधित माहीती पाठविण्यास भाग पाडुन माहीती पाठविताच बॅंकेतुन मॅसेज आला की दोन वेळा खात्यातुन २५१७६ रूपये काढल्याचे लक्षात येताच आपली […]

६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटना तर्फे  मानवंदना ,बुद्धवंदना  कन्हान : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संघटना तर्फे  मानवंदना ,बुद्धवंदना देवुन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कन्हान पिपरी आंबेडकर चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा  कार्यक्रमात कन्हान शहरातील बहुजनांचे सामाजिक चळवळीचे नेते राजेश गजभिए ,नगरपरीषदचे विरोधीपक्ष […]

*महापरिनिर्वाण दिवस थटात साजरा* कन्हान – महापरिनिर्वाण दिवस निमित्य भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी आंबेडकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण करुन व पुष्प अर्पित करुन भावपूर्ण श्रद्धांजलि देण्यात आली. रविवार दिनांक 06 डिंसेबर महापरिनिर्वाण दिवस निमित्य भाजपा कन्हान शहर च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन आंबेडकर चौक येथे […]

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महामानव प्रेरणाश्रोत यांना विनम्र अभिवादन कन्हान : पददलित, शोषित व वंचित समजामध्ये ज्ञान आणि आत्मभानाचे सामर्थ पेरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करण्याचे उद्दीष्ट बाळगून आम्ही वाटचाल करीत आहोत. भारत देशाच्या नवउभारणीसाठी समता आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार आणि संविधानिक मूल्यांचा भक्कम गाभा देणारे प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]

काटोल  : नगर परिषद नगराध्यक्ष , उपाध्यक्ष , गटनेते सह १ ९ सदस्य अपात्र ठरविण्याचे आदेश महाराष्ट्र नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज ( शुक्रवारी ) काढल्याने खळबळ उडाली . काटोल येथील अर्जदार राधेश्याम बासेवार , राजेश राठी , नगरसेवक संदीप वंजारी यांनी वेगवेगळ्या व काही संयुक्त अशा चार […]

अवैध चोरीचा आठ टन कोळसा वेकोली सुरक्षा अधिका-यांनी पकडला.  कन्हान : –  वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदानचा कोळसा डुमरी रेल्वे कोळसा यार्ड व इतर ठिकाणी ट्रक व्दारे वाहतुक करण्यात येत असुन गोंडेगाव डुमरी रस्त्यावर अवैध कोळसा चोरी करणारे ट्रक चालकाला पैसे देत रस्त्या लगत कोळसा पाडतात असा अवैध कोळसा वेकोलि सुरक्षा […]

अखिल नागपूर तालुका शिक्षक संघाची कार्यकारणी घोषित कन्हान : –  अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघा ची नागपुर तालुका शाखा कार्यकारणी नुकतीच जाही र करण्यात आली. नुतन कार्यकारणीत तालुका शिक्ष क नेते पदावर राजेश वैरागडे, रामेश्वर अवचट, तालुका अध्यक्ष पदी अर्जुन धांडे तर तालुका सरचिटणीस पदा वर रूपेश भोयर यांची नियुक्ती करण्यात […]

कामठी  : येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक त संशोधन केंद्र येथे परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या पहापरिनिर्वाण दिना निमित्त सकाळी १०:३० वाजता परमपुज्य डॉ बाबासाहेब […]

Archives

Categories

Meta