कन्हान परिसरात चार रूग्णाची भर   #) कन्हान ३, कामठी १ असे चार रूग्ण आढळुन कन्हान परिसर ९१२.   कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला (दि.१७) ला रॅपेट ५ व स्वॅब २४ अश्या २९ चाचणी घेतल्या यात कामठी चा एक व […]

*गणेश चुक्कल वर कठोर कारवाई करण्याची मागणी* #) संताजी ब्रिग्रेड तेली समाज महासभा (महाराष्ट्र) यांचे कन्हान पुलिस निरीक्षकांना निवेदन कन्हान – गणेश चुक्कल याने तेली समाजाचा अपमान करणारे बॅनर लावुन तेली समाजाचा अपमान केल्याने संताजी ब्रिग्रेड तेली समाज महासभा (महाराष्ट्र) च्या पदाधिकार्यांनी उपाध्यक्ष महेंन्द्र भुरे यांचा नेतृत्वात व कन्हान – […]

*शहिदांना दिली श्रद्धांजली* कन्हान – १६ डिसेंबर १९७१ मध्ये झालेल्या भारत – पाकिस्तान च्या युद्धात भारता ने ३,९०० वीर जवान शहिद करुन विजय पताका मिळवला होता . म्हणुन १६ डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणुन संपुर्ण देशात साजरा केला जातो . त्या अनुषंगाने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी गांधी […]

कन्हान परिसरात दोन रूग्णाची भर   #) कामठी १ व साटक १ असे दोन रूग्ण आढळुन कन्हान परिसर ९०८.     कन्हान : –  कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शा ळा कांद्री ला (दि.१६) ला रॅपेट ५ व स्वॅब १२ अश्या १७ चाचणी घेतल्या यात कामठी चा एक […]

जय दुर्गा भजन मंडळाने केली निराधार जेष्ठ चिंधुजी चापले यांची चौदवी कन्हान : –  जेष्ठ निराधार चिंधुजी चापले हे कसेतरी जिवन जगत असताना प्रकृती खराब होऊन उपचारा दरम्यान शासकिय रूग्णालय नागपुर येथे त्याचा मुत्यु झाला. त्याचे कुणीही नातेवाईक नसल्याने कन्हान पोलीसांनी त्यांचा अंतिम संस्कार केला. संताजी नगर कांद्री येथील जय दुर्गा […]

Breaking News

Archives

Categories

Meta