महामानवाला अनेक संघटनांनी सावनेर येथे पुष्पहार अर्पण करुन मानवंदना सावनेर : महापरिनिर्वाण दिनानिमित्त बसस्थानकातील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहरातील सामाजिक आणि विविध राजकीय संघटनांनी पुष्पहार अर्पण केले. सरकारच्या सूचनेनुसार कोरोना विषाणूच्या नियमांचे पालन करून नियमांचे पालन करून स्वागत करण्यात आले. बुद्धांची पूजा केली गेली. शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष उत्तम कापसे यांनी […]

ब्रेकिंग न्युज , सरपंच पदासाठी ग्राम पंचायत आरक्षण घोषित सावनेर :  सावनेर तालुक्याचे होऊ घातलेल्या सरपंच पदासाठी  निवडणुकीचे ग्राम पंचायत आरक्षण नुकतेच घोषित करण्यात आलेले आहेत. ते खालील प्रमाणे

संत जगनाडे महाराज जंयती समारोह साजरा  कन्हान – भाजपा कन्हान शहराचा वतीने संत श्री जगनाडे महाराज यांच्या जयंती  कार्यक्रमाचे आयोजन दि.8 डीसेंबर रोजी मंगळवारला संताजी मंगल कार्यालय येथील मंदीरात पार पाडला . याप्रसंगी शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यानी संत जगनाडे महाराज , संत तुकाराम महाराज आणी विठ्ठल रुक्कमाई यांचा […]

*शिक्षकांचे वेतनास पुन्हा  विलंब     *जि.प.प्रशासनाच्या लेटलतीफ कारभारामुळे शिक्षकांना मनस्ताप* कन्हान : शिक्षकांचे वेतन दरमहा 1 तारखेला करण्याबाबत शासनाने वेळोवेळी शासन निर्णय व परिपत्रके काढले असून याची तसदी नागपूर जिल्हा परिषदेने घेतलेली दिसत नाही.प्रशासनाच्या चालढकलपणामुळे शिक्षकांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही.वेतनास विलंब ही बाब आता नित्याचीच झाली असल्याचा आरोप […]

Archives

Categories

Meta