संत जगनाडे महाराज जंयती समारोह साजरा 

संत जगनाडे महाराज जंयती समारोह साजरा 

कन्हान – भाजपा कन्हान शहराचा वतीने संत श्री जगनाडे महाराज यांच्या जयंती  कार्यक्रमाचे आयोजन दि.8 डीसेंबर रोजी मंगळवारला संताजी मंगल कार्यालय येथील मंदीरात पार पाडला .

याप्रसंगी शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यानी संत जगनाडे महाराज , संत तुकाराम महाराज आणी विठ्ठल रुक्कमाई यांचा प्रतिमेला दीप प्रज्वलित करीत माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली .

 यावेळी भाजपा ग्रामीण नागपुर जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे व जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे यांनी संत जगनाडे महाराज यांचा जीवन चरित्रवर   मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारीनी संत जगनाडे महाराज , संत तुकाराम महाराज आणी विठ्ठल रुक्कमाई यांचा  प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमात भाजपा ग्रामीण नागपुर जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे , रिंकेश चवरे , तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा , महामंत्री संजय रंगारी , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक , महामंत्री सुनिल लाडेकर , नप विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे , जिल्हा परिषद सदस्य व्यंकटेश कारेमोरे ,  प्रसिद्धि प्रमुख रुषभ बावनकर , शैलेश शेळकी , मयुर माटे , लीलाधर बर्वे , चिंटु पानतावने , विनोद कोहळे , अमन घोडेस्वार , आनंद शर्मा , आदि भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ब्रेकिंग न्युज , सरपंच पदासाठी ग्राम पंचायत आरक्षण घोषित

Tue Dec 8 , 2020
ब्रेकिंग न्युज , सरपंच पदासाठी ग्राम पंचायत आरक्षण घोषित सावनेर :  सावनेर तालुक्याचे होऊ घातलेल्या सरपंच पदासाठी  निवडणुकीचे ग्राम पंचायत आरक्षण नुकतेच घोषित करण्यात आलेले आहेत. ते खालील प्रमाणे Post Views: 269

You May Like

Archives

Categories

Meta