नगरपरिषद कन्हान ला ब्रॉंड अँब्येसेडर ची नियुक्ती

नगरपरिषद कन्हान ला ब्रॉंड अँब्येसेडर ची नियुक्ती

कन्हान : – स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वंसुधरा अभि यान २० अंतर्गत शासनाने निर्देशित केल्याने कन्हान- पिपरी शहरात प्रत्येक वार्डाकरिता ब्राॅंन्ड अँब्येसेडर तसेच पर्यावरण दुत नेमण्यात आलेले आहे. सर्व नियुक्ती ब्राॅंड अँब्येसेडर तसेच पर्यावरण दुत यांना नगरपरिषद प्रशासनने दिलेल्या आदेशांचे पालन करायचे आहे. जेणे करून कन्हान शहर व परिसर स्वच्छ होईल व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वंसुधरा अभियान २० मध्ये शहराला बक्षीस प्राप्त होऊ शकेल. सर्व ब्राॅंड अंब्येसेडर यांची नियुक्ती नप मुख्याधिकारी संदिप बोरकर, नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर व नोडल अधिकारी संकेत तालेवार यांच्या त्रीस्तरीय समिति ने केली आहे.

यात वार्ड क्रमांक १) शेखर वैरागडे, २) समशेर पुरवले, ३) मनोज बैटवार ४) शैलेश दिवे, ५) भारत पगारे, ६) देवा चतुर, ७) हरिष तिडके, ८) उमेश पौनिकर यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथे वसंत पंचमी उत्सव संपन्न

Sun Feb 6 , 2022
कन्हान येथे वसंत पंचमी उत्सव संपन्न कन्हान : – माहोरे कॉम्पलेक्स येथे सरस्वती पुजन व प्रसाद वितरण करून वसंत पंचमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला. शनिवार (दि.५) फेब्रुवारी ला वसंत पंचमी निमित्य जे एन रोड, माहोरे कॉम्पलेक्स कन्हान येथे सरस्वती मातेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून महाप्रसाद वितरण करून वसंत पंचमी […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta