कन्हान येथे वसंत पंचमी उत्सव संपन्न

कन्हान येथे वसंत पंचमी उत्सव संपन्न

कन्हान : – माहोरे कॉम्पलेक्स येथे सरस्वती पुजन व प्रसाद वितरण करून वसंत पंचमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला.
शनिवार (दि.५) फेब्रुवारी ला वसंत पंचमी निमित्य जे एन रोड, माहोरे कॉम्पलेक्स कन्हान येथे सरस्वती मातेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करून महाप्रसाद वितरण करून वसंत पंचमी उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सर्वश्नी रविंद्र देवनाथ, गणेश माहोरे, प्रमोद माहोरे, श्याम शेंदरे, शिवाजी देवनाथ, अशोक खंडाईत, रमेश चव्हाण, विजय देशमुख, महेश कटारे, उदय माहोरे, चंदन सिंग, खोखन डे, रीना माहोरे, रेखा माहोरे सह नगरवासीयांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान भाजपा द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण

Tue Feb 8 , 2022
कन्हान भाजपा द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण कन्हान : – भारतरत्न, जगविख्यात गायन कोकिळा स्व.लता मंगेशकर यांच्या निधना नंतर शोकमय वातावरण निर्माण झाल्याने भाजपा कन्हान शहर द्वारे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित शहराध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व […]

You May Like

Archives

Categories

Meta