कन्हान भाजपा द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण

कन्हान भाजपा द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण

कन्हान : – भारतरत्न, जगविख्यात गायन कोकिळा स्व.लता मंगेशकर यांच्या निधना नंतर शोकमय वातावरण निर्माण झाल्याने भाजपा कन्हान शहर द्वारे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित शहराध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या हस्ते स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलत करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

कार्यक्रमास उपस्थित सर्व भाजपा पदाधिका-यांनी लता मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून दोन मिनटाचे मौनधारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी भाजपा ओबीसी आघाडी नागपुर जिल्हा महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा कन्हान शहराध्यक्ष डॉ. मनोहर पाठक, महामंत्री सुनील लाडेकर, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, रिंकेश चवरे, कामेश्वर शर्मा, शैलेश शेळके, सचिन वासनिक, संजय रंगारी, विनोद किरपान, सुर्यभान कुंभलकर, सुरेश चावके, सौरभ पोटभरे, स्वाती पाठक , सुनंदा दिवटे, सरिता लसुंते, पौर्णिमा दुबे, प्रतीक्षा चवरे सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवसेना कन्हान शहर द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजलि

Tue Feb 8 , 2022
शिवसेना कन्हान शहर द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजलि कन्हान-शिवसेना कन्हान शहर द्वारे भारतरत्न देशाची गायन कोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांना भावपूर्ण-श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र,कन्हान च्या समोरील ग्रीन जीम परिसरात संपन्न. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख (नागपूर-ग्रामीण) श्री वर्धराज पिल्ले व कन्हान नगर-परिषद नगराध्यक्षा सौ. करुणा […]

You May Like

Archives

Categories

Meta