आयएमए शाखा सावनेर चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ उमेश जिवतोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण  

आयएमए शाखा सावनेर चे नवनियुक्त अध्यक्ष डॉ उमेश जिवतोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण  

सावनेर :   73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आय एम ए शाखा सावनेर येथे अध्यक्ष डॉ. उमेश जीवतोडे व सचिव डॉ. विलास मानकर यांच्या हस्ते सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विजय घटे, डॉ. रवींद्र नाकाडे, डॉ. विजय धोटे, डॉ. ज्योत्स्ना धोटे,डॉ. चंद्रकांत मानकर, डॉ. अशोक जयस्वाल, डॉ.अशोक देशमुख, डॉ. संगीता जैन, डॉ.हेमंत पाटील, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. संदीप गुजर,डॉ.अशिष चांडक, डॉ. परेश झोपे, डॉ. सचिन घटे,डॉ. नितीन पोटोडे, डॉ.गौरी मानकर, डॉ. प्रवीण चव्हाण,डॉ. पूजा जीवतोडे, डॉ. शिवम पुण्यानि, डॉ.अमित बाहेती, डॉक्टर प्रीतम निचत व प्रामुख्याने आर. एच.टी.सी. सावनेर येथील रीडर इन्चार्ज डॉ. मंजुषा ढोबळे उपस्थित होते.
अध्यक्ष डॉ.उमेश जीवतोडे यांनी यांनी सर्व आय एम ए सदस्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा * शासकीय निम शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण * स्वातंत्रता संग्राम सेनानींचा शाल श्रीफळ देऊण सन्मान

Fri Jan 28 , 2022
सावनेर मध्ये ७३ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा * शासकीय निम शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण * स्वातंत्रता संग्राम सेनानींचा शाल श्रीफळ देऊण सन्मान सावनेर ता : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नगरातील सर्व शाळा शासकीय निमशासकीय कार्यालयात ध्वजारोहन करणात आले यात नगर पालिका येथे नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे यांचे हस्ते तर […]

You May Like

Archives

Categories

Meta