शिवसेना कन्हान शहर द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजलि

शिवसेना कन्हान शहर द्वारे स्वर्गीय लता मंगेशकर यांना दिली श्रद्धांजलि

कन्हान-शिवसेना कन्हान शहर द्वारे भारतरत्न देशाची गायन कोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांना भावपूर्ण-श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र,कन्हान च्या समोरील ग्रीन जीम परिसरात संपन्न.
कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख (नागपूर-ग्रामीण) श्री वर्धराज पिल्ले व कन्हान नगर-परिषद नगराध्यक्षा सौ. करुणा आष्टणकर यांच्या हस्ते स्व. लता दीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्प-हार माल्यार्पण व पुष्प अर्पित करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थित सर्व शिवसैनिकांनी स्व. लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली.


ह्यावेळेस प्रामुख्यानी उपस्तीथ भारत पगारे,महावीर खंगारे, राजेश कुमार गुप्ता,रामदासजि बावनकुळे,प्रभाकार्जी बावणे,हरीश गुप्ता,प्रदीप गायकवाड, चिंटू वाकुडकर, दीनदयाल भारद्वाज, चेत्मनी मिश्रा,श्रद्धा आष्टनकर, नगर सेविका सौ. मोनिका पौनीकर, मनीषा शिखले, लीना हारोडे, वैशाली श्रीखंडे,शुभांगी घोगले, बिट्टू परमार, आदि मान्यवर प्रामुख्यानी उपस्तीथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केरडी बस स्टाप जवळ इनोवा वाहनाची दुचाकीला धडकेत युवकाचा मृत्यु

Wed Feb 9 , 2022
केरडी बस स्टाप जवळ इनोवा वाहनाची दुचाकीला धडकेत युवका चा मृत्यु #) कन्हान पोलीस स्टेशन ला इनोवा वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ७ कि मी अंतरावर असलेल्या केरडी बस स्टाप जवळ इनोवा चारचाकी वाहन चालकाने खंडाळा डुमरी वरून कांद्री कडे जाणाऱ्या दुचाकी ला […]

You May Like

Archives

Categories

Meta