कन्हान परिसरात नविन, १० रूग्ण  : कन्हान

कन्हान परिसरात नविन, १० रूग्ण 

#) कन्हान ७,टेकाडी १,गोंडेगाव १, हिंगणघाट १असे १० रूग्ण, कन्हान परिसर ७४२.  

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.२८) ला स्वॅब १८ चाचणीचे४ (दि.२९) च्या रॅ पेट व स्वॅब एकुण५४ तपासणीचे (६) अ से १० रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ७४२ रूग्ण संख्या झाली आहे. 

     सोमवार दि.२८ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७३२ रूग्ण असुन घेतले ल्या १८ स्वॅब चाचणीचे कन्हान ३ व हिंग णघाट १ असे (४) रूग्ण, मंगळवार (दि.२९) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ४३ व स्वॅब ११ असे ५४ लोकांच्या चाचणीत (६) रूग्ण असे एकुण १० कोरोना बाधि त रूग्ण आढळले. प्राथमिक आरोग्य कें द्र साटक व्दारे रॅपेट६ व स्वॅब९ असे १५ चाचणीतील रॅपेट६ ही तपासणी निगेटि व्ह आल्या. आता पर्यत कन्हान (३४५) पिपरी(३५) कांद्री (१३५) टेकाडी कोख (७०) बोरडा(१) मेंहदी (८) गोंडेगाव ख दान (१३) खंडाळा(निलज)( ७) निलज (९) जुनिकामठी (१४) गहुहिवरा (१) बो री(१) सिहोरा (४) असे कन्हान ६३९ व साटक (५) केरडी (१) आमडी (२०) डु मरी (८) वराडा(७) वाघोली(४) नयाकुंड (२) पटगोवारी(१) निमखेडा(१) घाटरोह णा(५) असे साटक केंद्र ५४ नागपुर (२२ ) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करं भाड (१) खंडाळा(डुमरी)(६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण ७४२ रू ग्ण झाले. यातील बरे झाले ५२० सध्या   बाधित रूग्ण २०४ आणि कन्हान (८) कांद्री (७) वराडा(१) टेकाडी (१) निलज (१) असे कन्हान परिसरात एकुण १८  रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

...! वाढदिवस अभीष्टचिंतन....!

Tue Sep 29 , 2020
…! वाढदिवस अभीष्टचिंतन….! कामठी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, मध्यप्रदेश चे प्रभारी, माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री.मुकुलजी वासनिक साहेबांना त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ! या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव श्री मुजिबभाई पठाण, श्री उदयसिंह यादव, श्री शकुरजी नागाणी , […]

You May Like

Archives

Categories

Meta