…! वाढदिवस अभीष्टचिंतन….!

…! वाढदिवस अभीष्टचिंतन….!

कामठी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,
मध्यप्रदेश चे प्रभारी, माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री.मुकुलजी वासनिक साहेबांना त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या !

या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव श्री मुजिबभाई पठाण, श्री उदयसिंह यादव, श्री शकुरजी नागाणी , श्री प्रसन्नाराजा तिडके, श्री बाबा आष्टनकर, श्री शिवकुमार यादव, श्री नरेश बर्वे व कामठी तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्री ज्ञानेश्वर (नाना) कंभाले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जागे व्हा... जागे व्हा... राज्यसरकार व जिल्हा परिषद नागपुर जागे व्हा :भारतीय जनता पक्ष

Tue Sep 29 , 2020
*जागे व्हा… जागे व्हा… राज्यसरकार व जिल्हा परिषद नागपुर जागे व्हा…* 🇮🇳भारतीय जनता पक्ष🇮🇳 च्या वतीने, कामठी : मंगळवार दि. 29/09/2020 रोजी सकाळी 10 वाजता बिड़गाव ते तरोड़ी खूर्द रोड ची दूर दशा झाल्या मुळे राज्यसरकार व जिल्हा परिषद नागपुर*  *निषेध…..निषेध…..निषेध…..* “”” मार्गदर्शक””” *श्री.अनीलजी निधान* विरोधी पक्ष नेता जी,प ,नागपुर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta