प्रताप वाघमारे यांनी स्वीकारला तहसीलदारपदाचा कारभार

प्रताप वाघमारे यांनी स्वीकारला तहसीलदारपदाचा कारभार

सावनेर : जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदली सत्रात सावनेर येथील तहसीलदार दीपक कारंडे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रताप वाघमारे यांनी सावनेरचे तहसीलदार म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी प्रताप वाघमारे हिंगणा तहसील व विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल तहसीलदार म्हणून कार्यरत होते . त्यांना जवळपास १३ ते १४ वर्षाचा तहसील कामकाजाचा अनुभव असल्याने हिंगणा येथील महसूलच्या पारदर्शक कामकाजासाठी त्यांची ओळख असल्याची सर्वसामान्यात चर्चा आहे .

सावनेर तहसिल हे संपुर्ण महाराष्ट्रात रेती घाटाचा मोठा महसुल करिता ओळखले जाते .त्याकरिता सावनेर तहसिल नेहमी प्रसिद्ध झोकात राहिलेली आहे. व नव्याने रुजु झालेले तहसिलदार यांना महसुल विभागाचा दानगा अनुभव असल्याकारनाने ते रेती घाटाचा विषय कसे हाताळतात याकडे सावनेर तालुक्यातील सर्वच जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

गोंडेगाव खदान खाजगी कंत्राटदारानी स्थानिय युवकाना रोजगार द्या

Sun Oct 18 , 2020
गोंडेगाव खदान खाजगी कंत्राटदारानी स्थानिय युवकाना रोजगार द्या.  कन्हान : –  युवक कॉग्रेस पारशिवनी तालुका महासचिव साहिल गजभिये यांच्या नेतुत्वात गोंडेगाव येथे बैठक घेऊन वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान येथे खाजगीकरणा अंतर्गत कोळसा खदानचे बहुतेक कामे खाजगी कंत्राटदार मंडळी करित आहे. या खाजगी कंत्राटदारांनी गावातील बेरोजगार युवकाना रोजगार देण्या बाबत चर्चा […]

Breaking News

Archives

Categories

Meta