टेकाडी बस स्टाप चारपदरी उडाण पुलावरून मुलीची उडी घेऊन आत्महत्या की हत्या ? 

टेकाडी बस स्टाप चारपदरी उडाण पुलावरून मुलीची उडी घेऊन आत्महत्या की हत्या ? 

कन्हान : –  नागपुर वरून दुचाकीने आलेले युवक व युवती यांचा टेकाडी बस स्टाप जवळील चारपदरी उडाण पुलावर भांडण होऊन युवतीची पुलावरून उडी मारून आत्महत्या की हत्या ? 

       सोमवार (दि.३) मे ला सायंकाळी ४.१५ ते ४.४५ वाजता दरम्यान नागपुर वरून आलेल्या फिर्यादी जब्बार मोबीन खान वय २३ वर्ष रा. हसनबाग चॉंदनी चौक नागपुर व ममता प्रकाश बोराडे वय २८ वर्ष रा.  मुन्शी गल्ली गौराबाई मठावर महाल नागपुर हे दोघेही नागपुर वरून एँक्टीव्हा दुचाकी क्र एमएच ४९ ए बी ७१८७ ने येऊन टेकाडी बस स्टाप जवळील चारपदरी उडाणपुलावर थाबले असता दोघात भांडण होऊन युवती ममता बोराडे हीने पुलावरून खाली उडी मार ल्याने गंभीर जख्मी झाली. कन्हान पोलीसांना माहीती मिळताच घटनास्थळी पोहचुन युवती गंभीर जख्मी असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे उपचा रार्थ नेले असता तिची परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी नागपुर ला रवाना केले असता मेडीकल रूग्णालय नागपुर ला तिचा उपरारा दरम्यान मुत्यु झाला. टेकाडी चारपदरी उडाण पुलावरून उडी घेऊन मुलीची आत्महत्या की हत्या ? अश परिसरातील नागरिकात चर्चा आहे. कन्हान पोलीस स्टेशनते परी. पो उपअधिक्षक कन्हान थाने दार सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात पो.सहा.निरिक्षक जावेद शेख हयानी मर्ग १७४ दाखल करून पुढील तपास करित आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नियमबाह्यरित्या राबविली जात आहे केन्द्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया :अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा आरोप

Thu May 6 , 2021
*नियमबाह्यरित्या राबविली जात आहे केन्द्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया* *पात्र प्राथमिक शिक्षकांवर अन्याय* कन्हान ता : नुकतीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केंद्रप्रमुखाची खुल्या प्रवर्गातील पदे पदोन्नतीने भरण्याबाबत कार्यवाही सुरू केलेली आहे.मात्र हे करीत असताना पदवी व बीएड अर्हता धारण केलेल्या पात्र प्राथमिक शिक्षकांना यादीत स्थानच देण्यात आले नाही.शासन निर्णय क्र.संकीर्ण-2016/प्र.क्र.(163)/टी एन टी-1/मंत्रालय […]

You May Like

Archives

Categories

Meta