*देशी दारू दुकानातुन अवैद्यरित्या विक्री व वाहतुक करणा-यावर पोलीसांची कारवाई सात आरोपीना अटक करून तिन दुचाकी सह १,लाख ५०हजार,८८० रू. चा मुद्देमाल जप्त*. *पारशिवनी* (ता प्र) : – पारशिवनी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने नियमावली कडक केली असुन देशी दारू भट्टी, वाईन शाॅप व बियरबार येथुन थेट […]

*श्रमसाफल्य संस्था व राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी च्या पुढाकाराने सर्जिकल मास्कचे वितरण* घाटंजी :  एकीकडे कोरोनाचा आलेख वाढत असतांना शिवणी सर्कल मधील काही गावात बरेच लोक आजारी पडले आहेत,अशी माहीती काही गावातून राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे शहर अध्यक्ष संजय आडे यांना मिळाली. त्या गावातील लोकांमध्ये माहितीचा अभाव असल्याने त्यांना लसीकरण करिता […]

Archives

Categories

Meta