बोधी वृक्ष वाटप करून केली बुद्ध जयंती साजरी कन्हान : बुद्ध पौर्णिमा व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमीत्य कन्हान येथील समाज बांधवांनी आंबेडकर चौक येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच बोधी वृक्ष पिंपडाचे झाड वाटप करून बुद्ध पौर्णिमा साजरी केली. प्रसंगी ठाणेदार अरुण त्रिपाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

*कन्हान शहर विकास मंच द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी* कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे बुद्ध पौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन नाका नंबर सात सुजाता बुद्ध बिहार येथे करुन तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्प अर्पित करुन व बुद्ध वंदना करुन बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी करण्यात […]

कन्हान च्या संजीवनी कोव्हिड सेंटर ला तहसीलदार सहारे यांची भेट   #) कोव्हिड केअर सेंटरला त्वरित इतर व्यवस्था उपलब्ध करू – तहसीलदार वरुणकुमार सहारे.  कन्हान : –  शहरात व परिसरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन शहरात गोरगरीबांना पाहिजे तशी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांची कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर सुरू […]

ग्रा प टेकाडी येथे आरोग्य उपकेंद्राच्या शिबीरात ८२ नागरिकांना लसीकरण.  कन्हान : – ग्रा प टेकाडी (को ख) येथे आरोग्य उप केंद्र टेकाडी व्दारे एक दिवसीय लसीकरण शिबीरात ४५ वर्षावरील ८२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.           मंगळवार ( दि.२५) मे ला ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) येथे आरोग्य उपकेंद्र […]

Archives

Categories

Meta