बोधी वृक्ष वाटप करून केली बुद्ध जयंती साजरी

बोधी वृक्ष वाटप करून केली बुद्ध जयंती साजरी

कन्हान : बुद्ध पौर्णिमा व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमीत्य कन्हान येथील समाज बांधवांनी आंबेडकर चौक येथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच बोधी वृक्ष पिंपडाचे झाड वाटप करून बुद्ध पौर्णिमा साजरी केली. प्रसंगी ठाणेदार अरुण त्रिपाठी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते चंद्रशेखर भीमटे, शालीकराम महाजन, शैलेश गीते, मोरेश्वर खडसे, अशोल पाटील, नरेश सोनेकर, निखिल रामटेके, पंकज रामटेके, रमेश गोडघाटे, प्रमोद मालाधरे, अभिजित चांदुलकर, अजय चौहान, कुणाल खडसे, सहित इतर पोलीस व समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी*

Fri May 28 , 2021
*चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे बुद्ध पौर्णिमा थाटात साजरी* कन्हान – चंदन मेश्राम मित्र परिवार द्वारे द्वारे बुद्ध पौर्णिमा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करुन तथागत गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार माल्यार्पण व पुष्प अर्पित करुन नागरिकांना मास्क , अन्न धान्य वाटप करुन बुद्ध पौर्णिमा […]

You May Like

Archives

Categories

Meta