*करंभाड जि प. सर्कल चे अनेक गावां मध्ये कोरोना गावांमधून हद्दपार करण्याचा प्रयत्न केले जाणार आहे* बिडिओ अशोंक खाड़े कमलसिंह यादव पारशिवनी तालुका प्रातिनिधी *पारशिवनी* ,(ता प्र):-तालुकातील ग्रामीण भागातील कोविड संसर्ग रोखण्यासाठी नागपुर चे रविन्द्र ठाकरे जिल्हाधिकारी ऱ्यांचे दौरा नंतर आता दिनांक १२मई व १५मई ला करंभाड जि प सर्कल […]

कन्हान शहरात घरच्या घरी रमजान ईद साजरी #) रमजान ईद निमित्य कन्हान शहर विकास मंच व्दारे मुस्लिम बांधवांना वृक्ष व गुलाबाचे फुल भेट    कन्हान : –  शहरात दरवर्षी रमजान ईद मोठ्या उत्सा हाने साजरी करण्यात येत असुन या कोरोना  प्रादुर्भाव संकटामुळे मुस्लिम बांधवांनी घरच्याघरी अत्यंत साधे पणाने रमजान ईद साजरी […]

Archives

Categories

Meta