ग्रा प टेकाडी येथे आरोग्य उपकेंद्राच्या शिबीरात ८२ नागरिकांना लसीकरण

ग्रा प टेकाडी येथे आरोग्य उपकेंद्राच्या शिबीरात ८२ नागरिकांना लसीकरण. 

कन्हान : – ग्रा प टेकाडी (को ख) येथे आरोग्य उप केंद्र टेकाडी व्दारे एक दिवसीय लसीकरण शिबीरात ४५ वर्षावरील ८२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.  

        मंगळवार ( दि.२५) मे ला ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) येथे आरोग्य उपकेंद्र टेकाडी व्दारे एक दिवसीय कोविड-१९ ‌लसीकरण शिबीर आयोजित करून शिबीरा मध्ये ४५ वर्षा वरील ८२ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. याप्रसंगी ग्राम पंचायत टेकाडी (को.ख.) सरपचा सुनीता प्रथ्वीराज ‌मेश्राम, उपसरपंच मिनाक्षी सुरेंद्र बुधे, ग्रा प सदस्य अरुण सुर्यवशीं, दिनेश चिमोटे, विस्तार अधिकारी योगेश्वर खोपे, ग्राम विकास अधिकारी हरिदास रानडे, डाॅ.स्वाती घोडेस्वार, आरोग्य सेविका अर्चना बागडे, आरोग्य सेवक कृष्णा मेश्राम, ग्राम पंचायत कर्मचारी मनोज मोहाडे, विलास सावरकर, हरिभाऊ भोगे, सुधाकर वासाडे, कुंदन शेंडे, सुनीता वानखेडे, माया शेंडे, लक्ष्मी सुर्यवंशी, कृषी सखी स्वाती सावरकर व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान च्या संजीवनी कोव्हिड सेंटर ला तहसीलदार सहारे यांची भेट    

Thu May 27 , 2021
कन्हान च्या संजीवनी कोव्हिड सेंटर ला तहसीलदार सहारे यांची भेट   #) कोव्हिड केअर सेंटरला त्वरित इतर व्यवस्था उपलब्ध करू – तहसीलदार वरुणकुमार सहारे.  कन्हान : –  शहरात व परिसरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असुन शहरात गोरगरीबांना पाहिजे तशी आरोग्य सेवा उपलब्ध होत नसल्याने नागरीकांची कन्हान ला कोव्हिड केअर सेंटर सुरू […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta