कन्हान ६ व कांद्री १ असे नविन ७ रूग्ण : डॉ चौधरी/हिंगे यांची माहिती

कन्हान ६ व कांद्री १ असे नविन ७ रूग्ण आढळुन कन्हान/साटक केन्द्र परिसर ७७३ रूग्ण. प्रा आ केन्द्र चे डॉ चौधरी/हिंगे यांची माहिती

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रीतानिधी

कन्हान /साटक (ता प्र): – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट २४ लोकांच्या चाचणीत ५, (दि.३)ला ४ लोकांच्या चाचणीत कांद्रीचा १ व कामठी खाजगी तुन १ असे ७ रूग्ण आढळुन कन्हान /साटक केन्दं परिसरात एकुण ७२५ रूग्ण संख्या झाली. रविवार दि.४ ऑक्टोंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ७६६ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे सोमवार (दि.५) ला मुकबंधिर शाळा कांद्री येथे २४ लोकांच्या रॅपेट चाचणीत रामनगर कन्हान ३, पटेलनगर २ असे ५ आणि (दि.३) ला ४ लोकांच्या स्वॅब चाचणीचे कांद्रीचा १ व कामठी खाजगी तपासणी तुन तुकाराम नगर १ असे ७ रूग्ण आढळुन कन्हान/साटक परिसर एकुण ७२५ कोरोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. आता पर्यत कन्हानप्राथमिक आरोग्य केंन्द्र ला एकुणा ५१५५ लोकाची अहवाल तपासणी तुन ६६९रूगण आढळले यात ५४४रूग्ण बर होऊन घरी गले,तर १०५रूग्ण अचार घेत असुन २०कोरोणा बाधित रूगणाची मृत्यु झाली ,यात (३५५) पिपरी (३५) कांद्री (१५२) टेकाडी कोख (७५) बोरडा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (१४) खंडाळा (निलज)( ७) निलज (९) जुनिकाम ठी (१४) गहुहिवरा (१) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ६६९ व साटक (५) केरडी (१) आमडी (२१) डुमरी (९) वराडा (८) वाघोली (४) पटगोवा री (१) निमखेडा (१) घाटरोहणा (५) असे
प्राथमिक आरोग्य केन्द्रसाटक केंद्र।त ३९८तपासणी अहवाला तुन ५७ रुगण आदळले यात , नागपुर (२५) येरखेडा (३) कामठी (१०) वलनी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) खंडाळा(डुमरी) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान/साटक परिसर एकुण ७२५ रूग्ण संख्या झाली. यातील ५८७ बरे झाले. सध्या बाधित रूग्ण ११७ असुन कन्हान (९) कांद्री (८) वराडा (१) टेकाडी (१) निलज (२) असे कन्हान आरोग्य केन्द्र२०,साटक आरोग्य केन्द्र १ सहपरिसरात एकुण २१ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ऑन लाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी. 

Tue Oct 6 , 2020
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ऑन लाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी.  कन्हान : – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची सयुक्त जयंती झुम अॅप व्दारे ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.      […]

You May Like

Archives

Categories

Meta