कन्हान, साटक ला सात रूग्ण पॉझीटिव्ह :कोरोना अपडेट

कन्हान, साटक ला सात रूग्ण पॉझीटिव्ह

# ) कन्हान ४, कांद्री १, साटक २ असे ७ रूग्ण आढळुन कन्हान परिसर १०२६ रूग्ण. 

कन्हान : – कोविड -१९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी होत प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवा खाना कांद्री येथे (दि.२७) ला रॅपेट २३ स्वॅब ४० एकुण ६३ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट २३ चाचणीत कन्हान ३ व कांद्री १ असे ४ रूग्ण तर (दि.२६) च्या स्वॅब ५५ चाचणीत कन्हान १ आणि साटक केंद्रातुन साटक २ असे एकुण ७ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०२६ रूग्ण संख्या झाली आहे.      

       शुक्रवार (दि.२६) फेब्रुवारी २१ पर्यंत कन्हान परि सर १०१९ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे जे एन दवाखाना कांद्री येथे शनिवार (दि.२७) ला रॅपेट २३ स्वॅब ४० एकुण ६३ चाचणी घेण्यात आल्या. यात रॅपेट २३ चाचणीत कन्हान ३ व कांद्री १ असे ४ रूग्ञ तर (दि.२६) च्या स्वॅब ५५ चाचणीत कन्हान १  असे एकुण कन्हान ४ व कांद्री १ असे ५ आणि प्राथ आ केंद्र साटक च्या तपासणीत साटक २ असे एकुण सात रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १०२६  कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आता पर्यंत कन्हान (५०९) कांद्री (२००) टेकाडी कोख (९०) बोर डा (१) मेंहदी (८) गोंडेगाव खदान (२९) खंडाळा (घ) (७) निलज (११) जुनिकामठी (१८) गहुहिवरा (१) खेडी (२) बोरी (१) सिहोरा (५) असे कन्हान ८८६ व साटक (१०) केरडी (१) आमडी (२३) डुमरी (१४) वराडा (२१) वाघोली (४) नयाकुंड (२) पटगोवारी (१) निमखेडा (१) घाटरोहणा (६) चांपा (१) असे साटक केंद्र ८३ नागपुर (२८) येरखेडा (३) कामठी (१२) वल नी (२) तारसा (१) सिगोरी (१) लापका (१) करंभाड (१) खंडाळा (डुमरी ) (६) हिंगणघाट (१) असे कन्हान परिसर एकुण १०२६ रूग्ण संख्या झाली आहे. याती ल ९६३ रूग्ण बरे झाले. तर सध्या ४१ बाधित रूग्ण असुन कन्हान (११) कांद्री (७) वराडा (१) टेकाडी (१) निलज (१) गहुहिवरा (१) असे कन्हान परिसरात एकुण २२ रूग्णाची मुत्युची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – २७/०२/२०२१

जुने एकुण   – १०१९

नवीन         –      ०७

एकुण       –   १०२६

मुत्यु           –      २२

बरे झाले      –   ९६३

बाधित रूग्ण –    ४१

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान नदीत कोळसा खदानचे दुषित पाणी सोडण्या वर प्रतिबंध लावा  :    ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे गोंडेगाव उपक्षेत्र खुली कोळसा खदान उपक्षेत्र प्रबंधकास निवेदन  

Tue Mar 2 , 2021
कन्हान नदीत कोळसा खदानचे दुषित पाणी सोडण्या वर प्रतिबंध लावा.                                  #) ग्रामोन्नती प्रतिष्ठाणचे गोंडेगाव उपक्षेत्र खुली कोळसा खदान उपक्षेत्र प्रबंधकास निवेदन.   कन्हान : –  ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान-पिपरी चे अध्यक्ष व माजी खासदार मा प्रकाश भाऊ […]

You May Like

Archives

Categories

Meta