पतंजलि योग समिति सावनेर भारत थापा यांचे सुयश

सावनेर : पतंजलि योग समिति सावनेर चे योग रत्न आणि जिल्हा शोशल मिडिया प्रभारी सावनेर रहवासी भारत थापा यांनी अंतर्राष्ट्रीय योग परीक्षा क्यू.सी.आ. च्या तिसऱ्या टप्यातील झालेली परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आणि हे करणारे भारत थापा हे सावनेर तालुक्यातले पहिले आणि एकमेव व्यक्ति ठरले असुन नागपुर जिल्हासह सावनेर तालुक्याचे नाव लौकिक केले.

नुकतीच झालेली ह्या परिक्षे मधे भारत थापा यानि ही परीक्षा पास करुण पतंजलि योग समिति सावनेर चे नाव आणि सावनेर तालुक्याचे नाव योग मधे अंतर्राष्ट्रीय पातडीवर नेले आहे .त्यांच्या ह्या कामगिरी चे कौतुक आणि अभिनन्दन जिल्हा समिति आणि राज्य समिति ने शब्द सुमनाने केले आहे .तसेच सावनेर तालुका समिति व् अन्य संगठना द्वारे भारत थापा याने अभिनंदन करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

आदर्श शिक्षक पुरस्काराने सुमित्रा कारेमोरे सन्मानित 

Wed Sep 16 , 2020
आदर्श शिक्षक पुरस्काराने सुमित्रा कारेमोरे सन्मानित  कन्हान : – जिल्हा परिषद नागपुरच्या व तीने दिला जाणारा आदर्श पुरस्काराने पा रशिवनी पंचायत समिती अंतर्गत असले ल्या जि प उच्च प्राथमिक शाळा बनपुरी च्या शिक्षिका सौ सुमित्रा नरेश कारेमोरे यांना ग्राम पंचायत कार्यालय बनपुरी येथे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख पुर स्कार देऊन […]

You May Like

Archives

Categories

Meta