कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

कन्हान : 2021 मध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 15 कोरोना बाधितांच्या कुटुंबीयांना नुकतीच 30 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर उर्फ ​​चिंटू वाकुडकर यांच्या प्रयत्नाने कन्हान परिसरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या १५ जणांच्या कुटुंबियांना सह्याद्री संस्थेच्या वतीने तीस हजार
रु.ची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी
वंदना मेश्राम, स्वर्णलता सहारे, विजय नांदुरकर, शोभा घोरपडे,नेहा केसरी,मनिषा लोखंडे, शीला मडावी, अनिता देशभ्रतार, आरती भारद्वाज, प्रिती कारेमोरे, वहिदा कुरेशी, वंदना बागडे,कल्पना ठाकूर, पंचफुला माटे, शालिनी खरवडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जागतिक दिव्यांग दिवसा निमीत्त नगर परीषद चा दिव्यांग निधि करीता घेराव

Sat Dec 4 , 2021
जागतिक दिव्यांग दिवसा निमीत्त नगर परीषद चा दिव्यांग निधि करीता घेराव कन्हान 3 डिसेंबर     नवोदय जनोत्थान संघटन कन्हानचा वतीने जागतिक दिव्यांग दिना निमीत्त शुक्रवार दि. 3 डिसेंबर  रोजी कन्हान शहरातील सर्व विकलांगाना पोलीस निरीक्षक विलास काळे  व संघटन अध्यक्ष प्रवीण गोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. […]

You May Like

Archives

Categories

Meta