जागतिक दिव्यांग दिवसा निमीत्त नगर परीषद चा दिव्यांग निधि करीता घेराव

जागतिक दिव्यांग दिवसा निमीत्त नगर परीषद चा दिव्यांग निधि करीता घेराव

कन्हान 3 डिसेंबर 

   नवोदय जनोत्थान संघटन कन्हानचा वतीने जागतिक दिव्यांग दिना निमीत्त शुक्रवार दि. 3 डिसेंबर  रोजी कन्हान शहरातील सर्व विकलांगाना पोलीस निरीक्षक विलास काळे  व संघटन अध्यक्ष प्रवीण गोडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था तर्फे दिव्यांग कल्याण योजना अंतर्गत ५% निधि राखिव ठेऊन त्याच वर्षी खर्च करने अपेक्षित आहे. परंतु असे नसल्यास नवोदय जनोत्थान संघटन कन्हान अध्यक्ष प्रवीण गोडे यांच्या नेतृत्वात  मुख्याधिकारी नगरपरिषद  यांना निवेदन देण्याकरीता गेले असता अधिकारी उपस्थित नसल्यास त्यांच्या खुर्चीला निवेदन लावण्यात आले. ग्राम पंचायत चे नगर परीषद मध्ये विलिनीकरन होऊन ७ वर्ष पूर्ण झाले असुन  फक्त सन २०१७-२०१८व २०१८-२०१९ ची दिव्यांग निधि मिळाली शिल्लक ५ वर्षाची निधि करीता निवेदन देण्यात आले.न.प. कन्हान चा घेराव करण्यात आला.

निवेदन देतांना संघटन अध्यक्ष प्रवीण गोडे, उपाध्यक्ष संजय रंगारी, सचिव प्रदिप बावने, सह सचिव अभिजित चांदुरकर, कोषाध्यक्ष सतीश उके, सदस्य मनिष शंभरकर, प्रकाश कुर्वे , प्रवीण  माने, सोनु खोब्रागडे, अश्विन भिवगडे, सागर फरकाडे, जयंत थोडा, जैश रामटेके, अब्दुल रहीम, बबन पटेल, कमलसिंग ईन्वाते, बबिता सावरकर, प्रकाश मानवटकर, स्वप्निल मेश्राम, आकाश खोब्रागडे, दिव्यांग बंदु उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान शहर विकास मंच द्वारे जागतिक विकलांग (अपंग) दिवस थाटात साजरा

Sat Dec 4 , 2021
*कन्हान शहर विकास मंच द्वारे जागतिक विकलांग (अपंग) दिवस थाटात साजरा* कार्यक्रमात प्रमाण पत्र , पुष्प गुच्छ देऊन व नमकीन पैकीट वाटप करुन केला विकलांग बांधवाचा सत्कार कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे जागतिक विकलांग (अपंग) दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथील समोर असलेल्या ग्रीन जीम […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta