कन्हान झालेल्या पावसाने राय नगर येथील घराची भिंत पडली

कन्हान झालेल्या पावसाने राय नगर येथील घराची भिंत पडली. 

कन्हान : – पाच दिवसापासुन कन्हान शहरात झालेल्या पावसामुळे रायनगर कन्हान येथील स्व. विश्वनाथ जी रहाटे यांच्या घराची एकीकडची पुर्ण भिंत पडुन नुकसान झाले. कुठलिही जिवहानी झाली नाही. 

        शुक्रवार (दि.१७) सप्टेंबर पासुन या पाच दिवसा पासुन सुरू असले ल्या जोरदार पावसाने मंगळवार (दि.२१) ला सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान राय नगर प्रभाग क्र ५ कन्हान येथील स्व. विश्वनाथ लक्ष्मणजी रहाटे यांचे घराची एकाकडील पुर्ण भिंत पडुन काही भिंत व घर साहित्य सह नुकसान झाले. घरी व बाजु ला कुणीही नसल्याने कुठलिही जिवहानी झाली नाही. नगराध्यक्षा करूणाताई आष्टनकर व कन्हान मंडळ अधिकारी हयाना माहीती दिली असता मंडळ अधिकारी जगदीश मेश्राम, पटवारी महेंद क्षीरसागर व कोतवाल बंडु वानखेडे घटनास्थळी पोहचुन पंचनामा करून झालेल्या नुकसानी चा अहवाल पारशिवनी तहसिलदार कडे पाठविणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

24 वी वार्षिक सर्व साधारण आमसभा

Sat Sep 25 , 2021
सावनेर :  श्री जगनाडे महाराज ना. स.प.सं.म. सावनेर ची 24 वी वार्षिक सर्व साधारण सभा रविवार दि.26.09.2021 रोजी, सकाळी 10.30 वाजता संस्थेच्या सावनेर येथील कार्यालयात कोविड 19 मूळे ऑनलाइन आयोजित करण्यात आली असुन,https://meet.google.com/qjf-zzvv-fnn या द्वारे ऑनलाइन जुळावे. ( टिप:-अहवाल पुस्तिका मधे प्रिंट मिस्टेक असु शकते ) Post Views: 857

You May Like

Archives

Categories

Meta