कन्हान परिसरात १४६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक : कोरोना अपडेट

कन्हान परिसरात १४६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक  

#) कन्हान चाचणीत ७०, कांद्री ३९, स्वॅब ५ व  साटक ३२ असे १४६ आढळुन एकुण २२६१. 

    

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे सोमवार (दि.५) एप्रिल ला रॅपेट १६२ चाचणीत ७०, कांद्री रॅपेट ११० चाचणीत ३९ (दि.२) स्वॅब चे ०५ व प्राथमिक आरोग्य केंद्र साटक ८९ चाच णीत २२ असे कन्हान परिसर १४६ रूग्ण आढळुन असुन कन्हान परिसर एकुण २२६१ रूग्ण संख्या झाली आहे.  

       शनिवार (दि.३) एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसर २११५ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नगरपरिषद नविन भवन येथे (दि.५) एप्रिल सोमवार ला रॅपेट १६२ स्वॅब ९२ अश्या २५४, कांद्री रॅपेट ११०, स्वॅब ७७ एकुण १८७ अश्या रॅपेट २७२ स्वॅब १६९ अश्या ४४१ चाचणी घेण्यात आल्या.यात रॅपेट २७२ चाचणीत कन्हान ४५, कांद्री ३८, टेकाडी कोख १८, गोंडेगाव ५, सिंगारदिप २, नागपुर १ असे १०९ रूग्ण, (दि.२) एप्रिल च्या स्वॅब ७९ चाचणीचे कन्हान २, कांद्री १, टेकाडी कोख २ असे ०५ तर आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट ८९ चाचणीत साटक १६, तेलनखेडी ६, निमखेडा ३, केरडी ३, डुमरी २, खेडी २ असे ३२ रूग्ण कन्हान परिसर एकुण कन्हान ४७, कांद्री ३९, टेकाडी कोख २०, गोंडेगाव ५, सिंगार दिप २, नागपुर १, साटक १६, तेलनखेडी ६, निमखेडा ३, केरडी ३, डुमरी २, खेडी २ असे १४६ रूग्ण आढळु न कन्हान परिसर एकुण २२६१ कोरोना बाधिताची संख्या झाली आहे. आतापर्यंत कन्हान (१०२५) कांद्री (३७३) टेकाडी कोख (२५३) गोंडेगाव खदान (८०) खंडाळा(घ) (१४) निलज (१२) सिहोरा (६) जुनिकाम ठी (२७) गाडेघाट ८, गहुहिवरा (५) सिंगारदिप २ असे कन्हान केंद्र १७९८ व साटक (६२) केरडी (५) आमडी (३२) डुमरी (१९) वराडा (१४३) वाघोली (४) बोरडा (२८) पटगोवारी (१) चांपा १, निमखेडा (७) घाटरोह णा (८) खेडी (१९) बोरी (१) तेलनखेडी २०, बेलडोग री (१३) बखारी १ असे साटक केंद्र ३७० नागपुर (३२ ) येरखेडा (३) कामठी (११) वलनी (२) तारसा (१) सिगोरी(१) लापका(१) मेंहदी (८) करंभाड (१) नया कुंड (२) खंडाळा (डुमरी)(६) हिंगणघाट (१) पिपळा (खापा) १,आजनी (रडके) १,रामटेक १, पारशिवनी १, देवलापार ३, मनसर १, रेवराल १ असे ८५ रूग्ण असे कन्हान परिसर एकुण २२६१ रूग्ण संख्या झाली असु न यातील १३९८ रूग्ण बरे झाले. तर सध्या ८२५  बाधित रूग्ण असुन कन्हान (१८) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (२) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ असे कन्हान परिसरात एकुण ३८ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०५/०४/२०२१

जुने एकुण  –  २११५

नवीन         –    १४६

एकुण       –   २२६१

मुत्यु           –      ३८

बरे झाले     –  १३९८

बाधित रूग्ण –   ८२५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शासन नियमाचे पालन करून कोरोना महामारी हद्दपार करा.   

Wed Apr 7 , 2021
शासन नियमाचे पालन करून कोरोना महामारी हद्दपार करा.  #) कन्हान स्थानिक प्रशासनाने केली दुकाने बंद.  #) शासनाच्या नियमाचे पालन न करणा-यावर नगरपरिषद द्वारे दंडात्मक कारवाई शुरू.  कन्हान : – महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव अतिवेगाने वाढत असल्यामुळे राज्य शासनाने  नियमावली कठोर केली असुन गर्दी टाळण्याकरिता राज्यात कलम १४४ लागु केली असुन […]

You May Like

Archives

Categories

Meta