कन्हान परिसरात ३ रूग्ण मुत्य तर नवीन ८६ रूग्णाची भर  #) कन्हान चाचणीत ९, कांद्री ७ व (दि.६) च्या स्वॅबचे ७० असे ८६ आढळुन एकुण २५१७ रूग्ण.  #) कन्हान, टेकाडी,साटक येथील ३ रूग्णाचा बळी.       कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद […]

*कन्हान च्या अनिकेत लखन पुरवले यांनी दुबई येथे भारताला मिळवुन दिला अंजिक्यपद* *अनिकेत लखन पुरवले याने उत्कृष्ट कामगिरी करुन कन्हान शहराचे नाव रोशन केल्याबद्दल कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी केले स्वागत* कन्हान – दुबई येथे झालेल्या चार देशांच्या अंडर – २३ क्रिकेट टूर्नामेंट मध्ये भारताच्या कॅप स्टार अकादमीने उपविजेते […]

*कन्हान येथे शहिदांना दिली श्रद्धांजली* कन्हान – छत्तीसगढ़ मधील विजापुरच्या जंगलात शनिवारी नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये झालेल्या हमल्या भारताचे २२ वीर जवान शहिद झाल्याने संपुर्ण भारत देशात शोक ची लहर पसरल्याने कन्हान येथे कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तारसा शहिद चौक येथे शहिद स्मारकावर पुष्प हार माल्यार्पण करुन व […]

  *कामगारांवर अन्याय, व्यवस्थापनाची दडपशाही, शासनाची यंत्रणा झोपी,व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करा :- महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची मागणी*  आज पर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांना नियमानुसार ८.३३% बोनस दिलाच गेला नाही. जो कामगार कामगारांच्या हक्काचे वेतन यावर चर्चा करण्यासाठी व्यवस्थापकडे जातो त्याला कामावरून कमी केल्या जाते, कामगारांचे वेतन (कोरोना काळात काम केल्याचे […]

कन्हान, साटक ला ३७२ नागरिकांना लसीकरणा चा लाभ    #) प्राथ.आरोग्य केंद्र कन्हान १०५,कांद्री ४३, टेका डी ७२ व साटक १५२ अश्या ३७२ लसीकरण.  कन्हान : – प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे ४५ वर्ष व वरील नागरिकां ना कन्हान १०५, कांद्री ४३, टेकाडी ७२ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे १५२ […]

Archives

Categories

Meta