कन्हान परिसरात ३ रूग्ण मुत्य तर नवीन ८६ रूग्णाची भर

कन्हान परिसरात ३ रूग्ण मुत्य तर नवीन ८६ रूग्णाची भर 

#) कन्हान चाचणीत ९, कांद्री ७ व (दि.६) च्या स्वॅबचे ७० असे ८६ आढळुन एकुण २५१७ रूग्ण. 

#) कन्हान, टेकाडी,साटक येथील ३ रूग्णाचा बळी. 

    

कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे गुरूवार (दि.८) एप्रिल ला रॅपेट ३९ चाचणीत ९, कांद्री रॅपेट १७ चाचणीत ७ असे १६ व  प्राथमिक आरोग्य केंद्र साटक १९ चाचणीत निगेटिव्ह व (दि.६) स्वॅब चाचणीत ७० असे कन्हान परिसर ८६  रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण २५१७ रूग्ण  संख्या झाली तर कन्हान १, टेकाडी १, साटक १ असे तीन रूग्णाचा बळी गेला आहे.  

        बुधवार (दि.७)एप्रिल २१ पर्यंत कन्हान परिसर  २४३१ रूग्ण असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे नविन नगरपरिषद भवन येथे (दि.८) एप्रिल गुरू वार ला रॅपेट ३० स्वॅब १४७ अश्या १७७, कांद्री रॅपेट १८, स्वॅब ८५ एकुण १०३ अश्या २८० चाचणी घेण्या त आल्या. कन्हान,कांद्री रॅपेट ४८ चाचणीत १६ रूग्ण यात कन्हान ८, कांद्री ६, टेकाडी कोख २ असे १६  रूग्ण (दि.६) च्या स्वॅब १८२ चाचणीत कन्हान २५, कांद्री २७, टेकाडी १३, गोंडेगाव ४, गहुहिवरा १ असे ७० रूग्ण तर आरोग्य केंद्र साटक च्या रॅपेट १९ चाच णीत सर्व निगेटिव्ह असे कन्हान परिसर ८६ रूग्ण  आढळुन कन्हान परिसर एकुण २५१७ रूग्ण संख्या झाली. कन्हान १, टेकाडी १, साटक १ अश्या तीन रूग्णाता बळी गेला. असुन यातील १५३२ रूग्ण बरे झाले. तर सध्या ९४३ बाधित रूग्ण असुन कन्हान (२०) सिहोरा ३, कांद्री (८) टेकाडी (३) निलज (१) गहुहिवरा (२) वराडा (३) गोंडेगाव १ साटक (१) असे कन्हान परिसरात एकुण ४२ रूग्णाची मुत्यु ची नोंद आहे.

कन्हान परिसर अपडेट दिनांक – ०८/०४/२०२१

जुने एकुण  –  २४३१

नवीन         –      ८६

एकुण       –   २५१७

मुत्यु           –      ४२

बरे झाले     –  १५३२

बाधित रूग्ण –   ९४३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नागरिकांनी नियमाचे उल्लंघन केल्यास दंड थोटावेल व मालमत्तेवर बोजा वाढविण्यात येईल :अर्चना वंजारी (मुख्याधिकारी)

Fri Apr 9 , 2021
*ज्या नागरिकांनी नियमाचे उल्लंघन केले, त्यांच्यावर दंड थोटावला व ज्यांनी दंड भरला नाही, अशा नागरिकांवर मालमत्तेवर बोजा वाढविण्यात येईल. त्यांचे दुकाने सील करण्यात येईल,*अर्चना वंजारी* (मुख्याधिकारी,नगर पंचायत पारशिवनी) कमलसिह यादव पारशीवनी तालुका प्रातिनिधी दुकानाची पाहणी करताना मुख्याधिकारी अर्चना वंजारी पारशिवनी(ता प्र):- राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने कठोर नियमावली जाहीर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta