देशी दारूचा १८२ पाव बॉटल सहीत दोन आरोपीना अटक  #)  एक लाख चार हजार दोनशे रूपयाच्या मुद्देमाल जप्त.   कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा-कांद्री टोल नाका शिवारात अवैद्यरित्या दारू विकत असल्याच्या गुप्त माहीतीवरून कन्हान पोलीसांनी दोन आरोपीना पकडुन त्याच्या ताब्यातील देशी दारूच्या १८२ नीप व दुचाकी १ लाख ४ हजार […]

बोरी (सिंगोरी) येथे अवैध रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडला #) आरोपीस पकडुन ट्रॅक्टर, १ ब्रॉस रेती सह ६ लाख ४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त.  कन्हान : – पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत बोरी (सिं गोरी) शिवारात कन्हान नदीची अवैध रेती चोरी करून ट्रॅकटर, ट्राली मध्ये भरून नेताना कन्हान पोली सानी सापळा रचुन शिताफितीने […]

कन्हान परिसरात ४ मुत्यु तर नवीन ८४ रूग्णाची भर  #) कन्हान चाचणीत ८२, साटक २ असे ८४ आढळुन एकुण २६७४ रूग्ण.  #) कन्हान १ जुनिकामठी २, गहुहिवरा १ असे चौघाचा बळी.       कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे शनिवार […]

माहात्मा ज्योतीबा फुले जयंती ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे साजरी कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठाण नागपुर, मुख्य कार्यालय कन्हान-पिपरी व्दारे थोर समाज सुधारक शेतक-यांचे कैवारी आणि स्त्री शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतीबा  फुले यांची जयंती कोविड-१९ च्या नियमाचे पालन करून थाटात साजरी करण्यात आली.           रविवार (दि.११) एप्रिल ला ग्रामोन्नती प्रतिष्ठाण […]

*आमडी व हिवरी गावात सॅनिटाईझर फवारणी करण्यात आली* *पारशीवनी*(ता प्र) : – पाराशिवनी तालुक्यातील आमडी ग्राम पंचायत अंतर्गत आमडी,हिवरी गावात कोरोना संसर्ग विषाणु चा प्रादुर्भाव वाढत असुन कोरोना रूग्ण संख्या वाढत असल्याने महिला सरपंचा शुभागी भोस्कर व तालुका शिवसेना प्रमुख राजु भोस्कर हयानी टेकाडी (कोख)ग्राम पंचायत च्या सरपंचा सुनिता पृथ्वीराज […]

*तहासिल कार्यालय व कोविड १९चाचणी सेंटर येथे सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे,टेस्टिंग व लसीकरणाचे आव्हान माजी मंत्री बावनकुळेनी केले*. कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी *पारशिवनी*(ता प्र):- : कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज (दि.१० एप्रिल) भाजपा प्रदेश महामंत्री , माजी ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आज पारशिवनी तालुक्याच्या […]

Archives

Categories

Meta