कन्हान परिसरात १४६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक   #) कन्हान चाचणीत ७०, कांद्री ३९, स्वॅब ५ व  साटक ३२ असे १४६ आढळुन एकुण २२६१.       कन्हान : – कोविड -१९ संसर्गरोगाचा प्रादुर्भाव वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान तर्फे नगरपरिषद नविन भवन येथे सोमवार (दि.५) एप्रिल ला रॅपेट १६२ चाचणीत ७०, कांद्री रॅपेट ११० चाचणीत ३९ (दि.२) […]

पक्षी पाऊ पात्र वितरण करून मा. प्रकाश भाऊ जाधव यांचा वाढदिवस साजरा.  कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठान नागपुर, मुख्य कार्यालय कन्हान-पिपरी व्दारे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव यांच्य वाढदिवसी पर्यावरणात पक्षी महत्वाचा घटक असल्याने तपत्या उन्हाळयात प्रत्येकांने आपल्या घरावर, झाडावर पक्ष्यां करिता पिण्याच्या पाण्याची सोय करावी […]

मुख्याध्यापिका प्रमिला नागपुरे यांच्या सेवा निवृत्तीने भावपुर्ण निरोप.  कन्हान : – जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कांद्री (कन्हान) येथील विषय शिक्षिका व मुख्याध्या पिका प्रमिला नागपुरे यांच्या सेवानिवृत्ती बद्दल शाळे व्दारे सत्कार करून समारंभासह भावपुर्ण निरोप देण्यात आला.         पंचायत समिती पारशिवनी अंतर्गत जि प उच्च प्राथमिक शाळा कांद्री (कन्हान) […]

Archives

Categories

Meta