आशुतोष मंडपे यांना पीएचडी पदवी ने सन्मानित

आशुतोष मंडपे यांना पीएचडी पदवी ने सन्मानित

कन्हान ता.9

श्री. आशुतोष मंडपे यांना अकॅडेमी ऑफ सायंटिफीक अँड ईन्नोव्हेटीव रिसर्च (ए.सी.एस.आय.आर) कडून इंजीनियरिंग मध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसफी (पीएचडी) ची पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी डॉ सुनील कुमार यांच्या पर्यवेक्षणात “सस्टनेबल युटीलाईझेशन ऑफ फ्लाय एष इन इन-वेसेल कोमपोस्टिंग ऑफ अॅग्रिकल्चरल वेस्ट” या विषयावर सी.एस.आय.आर. नीरी, नागपुर येथे संशोधन केले. त्यांना सीएसआयआर-नीरी, नागपूर येथे सन 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट तरुण संशोधक या पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. 

श्री आशुतोष मंडपे कन्हान स्थित दखणे हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक श्री एस.जी. मंडपे आणि श्रीमती माला मंडपे पुत्र आहेत. या उपलब्धीसाठी प्रा. प्रकाश पोहेकर आणि डॉ प्रदीप आगलावे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्र दर्पण न्यूज पोर्टल व यूट्यूब चॅनल  तर्फे उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पिकांची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन

Mon May 10 , 2021
*साटक,बनपुरी ,हुमरी येथे घरच्या घरी सोयाबीन, तूर या पिकांची उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले*. *पारशिवनी* (ता प्र):- कृर्षि विभाग पारशिवनी ०दारे कन्हान कृर्षी मंडळ अर्नगतं आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती जनजागृती करण्यासाठी कृषी विभागाकडून संपूर्ण पारशिवानी तालुक्यात विविध उपक्रम मोहीम स्वरूपात राबविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत तालुक्यातील […]

You May Like

Archives

Categories

Meta