कन्हान परिसरात नविन २० रूग्णाची भर   

कन्हान परिसरात नविन २० रूग्णाची भर 

#) कन्हान ११,कांद्री २, निलज २, नयाकुंड २, टेकाडी, सिंगोरी, लापका असे २० मिळुन कन्हान ४७८

 

कन्हान : –  कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे १२२ लो कांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत कन्हान चे १०, कांद्री २, निलज २, नयाकुंड २, पिपरी, टेकाडी कोख, सिंगोरी बोरी, लापका प्रत्येकी १ असे २० रूग्ण आढ ळुन कन्हान परिसरात एकुण ४७८ रूग्ण संख्या झाली आहे. 

      मंगळवार दि.८ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ४५८ रूग्ण असुन बुधवा र (दि.८ ) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुक बंधिर शाळा कांद्री ला रॅपेट १०२ व स्वॅब २० असे एकुण १२२ लोकांच्या तपासणीत २० कोरोना बाधि त रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान २२७,पिपरी ३०, कांद्री ९०,टेकाडी कोख ५२,बोरडा १,मेंहदी ८, गोंडेगाव खदान ९, खंडाळा १, निलज ३, जुनिकामठी ९ असे कन्हान ४२९ व साटक ५, केरडी १, बोरी १,आमडी २, डुमरी ३, वराडा ६, वाघोली ४ , नयाकुंड २, सिंगोरी बोरी १, लापका १ असे साटक केंद्र २६, नागपुर १५, येरखेडा ३ कामठी ५ मिळुन कन्हान परिसर एकुण ४७८ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ७, कांद्री ४, वराडा १ टेका डी १ असे कन्हान परिसरात एकुण १३ रूग्णाचा मुत्यु झाला आहे. 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

पुरग्रस्ताना त्वरित आर्थिक मदत द्या.:अली चे आमरन उपोषन शुरू

Fri Sep 11 , 2020
पुरग्रस्ताना त्वरित आर्थिक मदत द्या. मो.अली चे आमरन उपोषन शुरू #) कन्हान शहर विकास मंच व सामा . कार्यकर्ता दिपचंड शेंडे चे समर्थन.  कन्हान : – पिपरी च्या पुरग्रस्ताना १२ दिवस होऊन सुध्दा शासना तर्फे आर्थिक मदत देण्यात न आल्याने पुरग्रस्ताना त्वरित राहुटी व खाऊटी करिता आर्थिक मिळेपर्यंत हिंद शक्ती संघटनचे अध्यक्ष मोहम्मद […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta